धनंजय मुंडे, बीडच्या मातीची बदनामी तुम्ही केली, तुमच्या वाल्मिक कराडने केली, सुदर्शन घुले अन् विष्णू चाटेने केली,
देशमुख कुटुंबावर जी वेळ आली, ती राज्यातील कोणावरही येऊ नये. भविष्यात जर हे होऊ द्यायचे नसेल तर धनंजय मुंडेंच्या टोळ्या संपवा - जरांगे
Santosh Deshmukh: तपासासाठी गरज पडली तर आरोपींची पुन्हा पोलीस कोठडी मिळू शकतो, असे सरकारी वकिलांनी माध्यमांशी बोलताना दावा केला आहे
वाल्मिक कराडपर्यंत तपास आली की तपासचा वेग थंडावतो. कारण कराडला धनंजय मुंडेंच संरक्षण मिळतंय, असा आरोप क्षीरसागर यांनी केला.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील ३५ एकर जमीन वाल्मिक कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या नावावर असल्याचे समोर आले आहे.
पंजाब राज्यातील गुरुदास नावाचा कामगार हा केज तालुक्यातील मस्साजोग येथील आवादा एनर्जी या पवन ऊर्जा कंपनीत मजूर म्हणून काम करीत
मी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काम करत आहे. त्यामुळं इतर गोष्टी मला मॅटर करत नाहीत. रोजचे काम माझ्यासाठी मॅटर करतं - पंकजा मुंडे
हत्या आणि खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडला फक्त दोन कॉलच्या आधारावर आरोपी बनवले का? असा सवाल कोर्टाने तपास अधिकाऱ्यांना केला.
walmik karad : बीड जिल्हा न्यायालयाने खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
ईडीने अनिल देशमुख, संजय राऊत, नवाब मलिकांवर ईडी लावली. मात्र, वाल्मिकी कराडवर गुन्हा नोंद असूनही ईडी का लावली जात नाहीये?