मी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काम करत आहे. त्यामुळं इतर गोष्टी मला मॅटर करत नाहीत. रोजचे काम माझ्यासाठी मॅटर करतं - पंकजा मुंडे
हत्या आणि खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडला फक्त दोन कॉलच्या आधारावर आरोपी बनवले का? असा सवाल कोर्टाने तपास अधिकाऱ्यांना केला.
walmik karad : बीड जिल्हा न्यायालयाने खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
ईडीने अनिल देशमुख, संजय राऊत, नवाब मलिकांवर ईडी लावली. मात्र, वाल्मिकी कराडवर गुन्हा नोंद असूनही ईडी का लावली जात नाहीये?
Manjali Karad Allegation On Suresh Dhas: एसआयटीचे बसवराज तेली हे आष्टीचे जावई आहेत. त्यांचे आणि धस हे एकमेंकाच्या संपर्कात.
Nana Patole : सरकार मुख्य आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारने हा खेळ थांबवावा व बीड घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी.
Sarapanch Santosh Deshmukh Case Walmik Karad : सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder) यांच्या हत्येनंतर मस्साजोगचे ग्रामस्थ संतप्त झालेत. वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल झालाय. तर धनंजय देशमुख यांनी वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आहे. त्यासाठी काल आंदोलन देखील केलंय. दुसरीकडे कराडची (Walmik Karad) आज सीआयडी कोठडी संपलीय. याप्रकरणी आज केज न्यायालात […]
माझ्या लेकाने काही केलं नाही. माझ्या लेकासाठी मी जीव द्यायला तयार आहे. इथून उठणार नाही असं पारुबाई कराड म्हणाल्या आहेत. वाल्मिक
संतोष देशमुख हत्या प्रकरणात नियुक्त केलेल्या एसआयटीला संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी आक्षेप घेतल्यानंतर नवीन एसआयटी स्थापन करण्यात आली.
आरोपीचे कुणाशी जरी लागेबांधे असले तरी कोणाला सोडणार नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा थेट इशारा