विनायक राऊत यांनी बीड (Beed) जिल्हा केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी केली आहे. तसेच तिथे हैवानांचा हैदास सुरू असल्याची टीका त्यांनी केली.
Bajrang Sonawane Allegations In Santosh Deshmukh Murder : बीडमधील सरपंच हत्या प्रकरणावरून खासदार बजरंग सोनवणे (MP Bajrang Sonawane) यांनी आज बीडमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना खासदार बजरंग सोनवणे म्हणाले की, संतोष देशमुख यांच्या हत्या 9 डिसेंबर रोजी झाली. त्यासंदर्भात आपण बोलणार (Sarpanch Santosh Deshmukh Murder) आहोत, पोलीस या प्रकरणात काय-काय करत आहेत. हे सांगणार […]
Dhananjay Deshmukh : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राज्यात राजकारण चांगलंच तापलं आहे. संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या
Santosh Deshmukh Brother Dhananjay Deshmukh Protest : सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder) यांचे बंधू धनंजय देशमुख सकाळपासून बेपत्ता होते. गावकऱ्यांनी त्यांच्या घातपाताचा संशय व्यक्त केला होता. पण अखेर धनंजय देशमुख अखेर सापडले आहेत. ते पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करत आहे. त्यांनी कालच आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार आज धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh Protest) आंदोलन […]
Santosh Deshmukh Brother Dhananjay Deshmukh Protest Warning : सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणातील आरोपींना शिक्षा झाली पाहिजे. खंडणी ते खून हे प्रकरण सीआयडीने 31 डिसेंबर रोजी झालेल्या सुनावणीत स्पष्ट केलं होतं. त्यावरच आरोपीला पंधरा दिवसांचा पीसीआर दिला होता. जर या आरोपीला मोक्का आणि 302 खाली खूनाच्या आरोपाखाली नाही घेतलं, तर उद्या 10 वाजेपासून […]
जर तुम्हाला आरोप सिद्ध करता आले नाही तर जामीन द्यावा लागेल. तुम्हाला त्यांना जामीन द्यायचा नाही, म्हणून जर तुम्ही मोक्का लावला असाल
Jyoti Mete : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा
मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे झालेली हत्या निषेधार्य आहे... या घटनेतील दोषींवर कडक कारवाई झालीच पाहिजे.. मात्र
बीडच्या अंबाजोगाईमध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. शहरातील मुकुंदराज रोडवरील एका शेतात तरुणाचा मृतदेह आढळून आला. यामुळे खळबळ उडाली.
Sarangi Mahajan allegations against Dhananjay Munde : बीडमध्ये सध्या अनेक प्रकरणं सुरू आहेत. त्यामध्ये जमीन हडपण्याचा एक मुद्दा समोर आलाय. प्रविण महाजन यांच्या पत्नी सारंगी महाजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्रीवर भेट घेणार आहेत. सकाळी मी अजितदादांना भेटले. माझी जिरेवाडी 202 मध्ये जमीन आहे, ती धनजंय मुंडे (Dhananjay Munde) आणि त्याच्या लोकांनी हडप केलीय. त्याच्यामध्ये […]