Yavatmal-Washim Lok Sabha : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच भाषण सुरू असताना वादळ आलं त्यावेळी लोकांनी सभेतून काढता पाय घेतला. मात्र, मुख्यंत्र्यांनी असली वादळ येतच असतात. आपण असल्या अनेक वादळांना तोंड दिलेलं आहे. त्यामुळे असली कितीही वादळ आले तरी आपण खंबीरपणे लढत राहायचय म्हणत आपल्या भाषणाला पुन्हा सुरूवात केली. (CM Eknath Shinde) ते यतमाळमध्ये आयोजित सभेत […]
Eknath Shinde on Bhavana Gawali : यवतमाळ-वाशीम लोकसभा (Yavatmal-Washim Lok Sabha) मतदारसंघातून विद्यमान खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) यांच्या जागी शिंदे गटाने राजश्री पाटील (Rajshree Patil) यांना उमेदवारी दिली. या निर्णयामुळे भावना गवळी प्रचंड नाराज आहेत. दरम्यान, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी (Eknath Shinde) भावना गवळींच्या नाराजीवर प्रतिक्रिया दिली. UdayanRaje Bhosle : ‘शरद पवार माझ्या बारशाला […]
Rajshree Patil on Bhavana Gawali : यवतमाळ-वाशीम लोकसभा (Yavatmal-Washim Lok Sabha) मतदारसंघातून विद्यमान खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) यांच्या जागी शिंदे गटाने राजश्री पाटील (Rajshree Patil) यांना उमेदवारी दिली. या निर्णयामुळे भावना गवळी प्रचंड नाराज आहेत. काल पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भावना गवळींनी आक्रमक पवित्रा घेतला होता. मी मतदारसंघावरील दावा अजून सोडला नाही. मी […]
Ambadas Danve On Bhavana Gawali : शिंदे गटाकडून हिंगोली लोकसभा (Hingoli Lok Sabha) मतदारसंघातून विद्यमान खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) यांना उमेदवारी जाहीर झाली होता. मात्र, भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे (Tanaji Mutkule) यांनी हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला विरोध केल्यानं शिंदे गटाला पाटील यांची उमेदवारी रद्द करावी लागली. त्यांच्या जागी बाबुराव कदम कोहलीकरांना उमेदवारी जाहीर झाली. […]
Bhavana Gawali on Rajashri Patil : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha elections) अर्ज भरायला एक दिवस बाकी असतांना यवतमाळ-वाशिम मतदारसंघातून विद्यमान खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) यांचा पत्ता कट करण्यात आला. त्यांच्या जागी हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) यांच्या पत्नी राजश्री पाटील (Rajshree Patil) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्या गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज […]
Yavatmal-Washim Loksabha Updates : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha elections) अर्ज भरण्याची उद्या (४ एप्रिल) शेवटची तारीख आहे. मात्र, यवतमाळ-वाशिममध्ये (Yavatmal-Washim Loksabha) शिंदे गटाने अद्याप उमेदवार जाहीर केला नाही. विद्यमान खासदार भावना गवळींचं (Bhavana Gawali) तिकीट कापून संजय राठोडांना (Sanjay Rathod) तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गवळींना अद्याप उमेदवारी जाहीर न झाल्यानं गवळी समर्थक आक्रमक […]
Washim-Yavatmal Loksabha : वाशिम-यवतमाळ लोकसभेवरुन (Washim Yavatmal Loksabha) शिवसेना शिंदे गटात रणकंदन सुरु आहे. आत्तापर्यंत 5 वेळा खासदार असलेल्या भावना गवळी (Bhavana Gawali) यांच्या उमेदवारीवरुन संभ्रम निर्माण झाला आहे. भावना गवळी यांना उद्यापर्यंत उमेदवारी जाहीर न केल्यास शिवसैनिक सामूहिक राजीनामे देणार असल्याचा कडक इशारा जिल्हाप्रमुख महादेव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना दिला […]
यवतमाळ : येत्या काहीच दिवसात देशभरात लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरूवात केली आहे. त्यात आज (दि.28) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यवतमाळ दौऱ्यावर येत असून, लोकसभा निवडणुकांपूर्वी या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मोदींच्या दौऱ्याबरोबरच सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे ती म्हणजे शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी […]
Bhavana Gawali: शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) या ईडीनंतर आता आयकर विभागाच्या (Income Tax Department) रडारवर आल्या आहेत. आयकर विभागाने गवळी यांना नोटीस बजावली आहे. त्यांच्यावर विविध संस्थांच्या माध्यमातून मनी लाँड्रिंग (Money laundering) केल्याचा आऱोप आहे. यातीलच एका प्रकरणात भावना गवळी यांना ही नोटीस देण्यात आल्याचे समजतं. गवळी यांच्या विरोधात 18 कोटी रुपयांचा […]