Land For Job Scam : रेल्वेमध्ये नोकऱ्यांच्या बदल्यात जमिनी जमिनीशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग (money laundering)प्रकरणात ईडीनं (ED)पहिलं आरोपपत्र दाखल केलं आहे. त्यामध्ये माजी केंद्रीय मंत्री आणि आरजेडीचे अध्यक्ष लालुप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav)यांच्या पत्नी, बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी (Rabri Devi)आणि त्यांची कन्या खासदार मीसा भारती यांची नावं घेतली आहेत. Pakistan : प्रशिक्षक पराभवाला जबाबदार; […]
Sonu Sood : अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) हा त्याच्या अभिनयासह नेहमीच त्याच्या समाजकार्यासाठी ओळखला जातो. यावेळी देखील त्याने दिव्यांग लोकांसाठी आवाज उठवला आहे. सोनू सूदने बिहारसह सर्व राज्य आणि केंद्र सरकारकडे दिव्यांगांसाठी देण्यात येणारी पेन्शन वाढवण्यात यावी. अशी मागणी केली आहे. Maratha Reservation साठी नोंदी तपासणाऱ्या अधिकाऱ्यांकडून जातीवाद; जरांगेंची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार सोनूने त्याच्या इंस्टाग्राम […]
I.N.D.I.A Alliance : इंडिया आघाडीतून मोठी बातमी समोर येत आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) इंडिया आघाडीचे नवे समन्वयक होण्याची शक्यता आहे. यासाठी काँग्रेसचं (Congress) पुढाकार घेणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दिल्लीतील जेडीयूच्या (JDU) राष्ट्रीय परिषदेत मुख्यमंत्री नितीश यांनी काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली होती. यानंतर त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोलही केला होता. आगामी निवडणुकांच्या तोंडावर […]