RJD Tejashwi Yadav Accident Truck Hits : बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते तेजस्वी यादव एका मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावले. तेजस्वी यादव यांच्या (Tejashwi Yadav) ताफ्यात एक ट्रक घुसला आणि त्यांच्या वाहनाला धडकला. यामध्ये सुरक्षा कवचात चालणारे अनेक सैनिक गंभीर जखमी झाले. बिहारमध्ये रात्री उशिरा तेजस्वी यादव यांच्या ताफ्याला एका भरधाव ट्रकने धडक (Tejashwi Yadav […]
Tej Pratap Yadav Love Story With Anushka Yadav : आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांचे (Tej Pratap Yadav) मोठे पुत्र तेज प्रताप यादव त्यांच्या नवीन कारनाम्यांमुळे (Politics) अनेकदा चर्चेत राहिले आहेत. तेज प्रताप यादव पुन्हा एकदा वादात सापडल्याचं पाहायला मिळतंय. तेज प्रताप यादव यांच्या प्रेमकथेने बिहार आणि लालू कुटुंबात खळबळ उडाली आहे. आजकाल, लालू प्रसाद […]
Earthquake In Tibet Magnitude 5 7 On Richter Scale : तिबेटमधून मोठी बातमी समोर येत (Earthquake) आहे. रविवारी मध्यरात्रीनंतर पहाटे 2.41 वाजता (भारतीय वेळेनुसार) तिबेटमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले असल्याचं वृत्त समोर येतंय. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी (एनसीएस) नुसार, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.7 इतकी होती. एनसीएसच्या मते, भूकंपाचे केंद्र तिबेट प्रदेशात होते. परंतु, अजूनपर्यंत […]
Bihars Budget More Than GDP Of 150 Countries : देशातील सर्वात गरीब राज्यांपैकी एक असलेल्या बिहारने राज्याने आज अर्थसंकल्प (Bihars Budget) सादर केला. निवडणुकीच्या वर्षात सादर केलेल्या या अर्थसंकल्पाचा आकार पाहून (GDP) सर्वांना धक्काच बसतोय. बिहारने 3.17 लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केलाय. डॉलर्सच्या बाबतीत पाहिले तर बिहार सरकारने 363 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त बजेट सादर […]
Vijay Shivtare Son In Law Shivdeep Lande : शिंदे गटाचे नेते गटाचे नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांच्या जावयाची राजकारणात एन्ट्री होण्याची दाट शक्यता वर्तवली जातेय. भारतीय पोलिस सेवेतील आयपीएस अधिकारी ‘बिहारचा सिंघम’ म्हणून ओळखले जाणारे शिवदीप लांडे (Shivdeep Lande) सध्या चर्चेत आहेत. अलिकडेच राष्ट्रपतींनी त्यांचा राजीनामा स्वीकारला, त्यानंतर त्यांच्या राजकारणातील (Bihar) प्रवेशाबाबतच्या अटकळांना वेग […]
Budget 2025 Big Benifit For Bihar: पश्चिम कोसी कालवा प्रकल्पासाठी केंद्र सरकार मदत करणार आहे. त्यामुळे बिहारमधील 50,000 हेक्टरपेक्षा जास्त जमीन ओलिताखाली येणार आहे.
U Win Portal Launch Public Vaccination To Get Online Appointments : बिहारमध्ये (Bihar) कोविड-19 लसीकरणासाठी (Covid 19) सुरू करण्यात आलेले U-WIN पोर्टल आता सार्वजनिक लसीकरणासाठी (Public Vaccination) सुरू करण्यात आलंय. या पोर्टलद्वारे गरोदर महिला आणि बालके 12 प्रकारच्या लसींसाठी मोफत नोंदणी करू शकतात. लसीकरणाचे प्रमाणपत्रही मिळेल. लसीकरण केलेल्या महिला आणि बालकांच्या नोंदी U-WIN पोर्टलवर (U […]
Khan Sir Arrest : बिहारमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार लोकप्रिय शिक्षक खान सर (Khan Sir) यांना पोलिसांनी अटक केली आहे.
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने भारतातील सर्वात गरीब आणि श्रीमंत राज्यांचा खुलासा करत एक अहवाल जारी केला आहे.
एकीकडे राज्यात बदलापूर येथे दोन चिमुरड्यांवर अत्याचाराचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी जमलेल्या आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला.