PM Modi On India Aghadi : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील प्रचारासाठी आज बिहारमध्ये होते. यावेळी
लोकसभा निवडणुकीच्या पाचवा टप्प्यात देशातील राजकारणी कुटुंबांतील सदस्य निवडणूक रिंगणात आहेत.
बिहारमध्ये जावयाचा आपल्या सासूवर जीव जडला. त्यानंतर त्याच्या सासऱ्याने त्या दोघांचं नोंदनी पद्धतीने लग्न लाऊन दिलं.
Bihar NDA’s Lok Sabha Seat Distribution : देशभरात लोकसभा निवडणुकांचा (Loksabha Election 2024)कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राज्यांमधील लोकसभा उमेदवार निश्चितीला वेग आला आहे. त्यातच आता बिहारमध्ये एनडीएचे जागावाटप निश्चित झाले आहे. बिहारमध्ये भाजप (BJP)लोकसभेच्या 17 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचं निश्चित झालं आहे. तर नितीश कुमार (Nitish Kumar)यांच्या जनता दल युनायटेडला 16 जागा […]
Manoj Tiwary Retirement : बंगालचा कर्णधार मनोज तिवारीने Manoj Tiwary रणजी करंडक क्रिकेटमधून (Ranji Trophy Cricket)नुकतीच निवृत्ती घेतली आहे. मनोज तिवारीने शेवटचा रणजी सामना बिहारविरुद्ध (Bihar)खेळला आणि त्यानंतर त्याने क्रिकेटला अखेरचा राम-राम केला. विशेष म्हणजे मनोज तिवारी आपला शेवटचा सामना ईडन गार्डनमध्ये(Eden Gardens Stadium) खेळला आणि त्याला त्याच्या होम ग्राऊंडवर त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळायला […]
Rahul Gandhi car Attacked in West Bengal : पश्चिम बंगाल आणि बिहारच्या (Bihar)सीमेवर भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान (Bharat Dodo Nyay Yatra)राहुल गांधींच्या (Rahul Gandhi car Attack)ताफ्यावर हल्ला करण्यात आला आहे. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chowdhury)यांनी टीएमसीवर हल्ला घडवून आणल्याचा आरोप केला आहे. Budget 2024 : बजेटमध्ये घोषित केलेल्या मोदी सरकारच्या ‘त्या’ योजनांचं […]
India Alliance break in Maharashtra : बिहारनंतर महाराष्ट्रातही इंडिया आघाडीची (India Alliance) शकले होणार असा दावा भाजपच्या एका बड्या नेत्याने केला आहे. त्यामुळे आता नेमका कोणता पक्ष महाराष्ट्रात (Maharashtra) इंडिया आघाडीची साथ सोडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान भाजपचे खासदार राधा मोहन दास अग्रवाल यांनी हा दावा केला आहे. विश्वविजेता होण्याचंं स्वप्न भंगलं! नेदरलँड्ने […]
पाटना : मागील तीन दिवसांपासून चर्चेत असलेल्या नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी अखेर बिहारच्या (Bihar) मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. आज (28 जानेवारी) संयुक्त जनता दलाच्या (JDU) विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांनी राजीनामा देत असल्याची घोषणा केली. तसेच यावेळी आपण भाजपसोबत (BJP) का जात आहोत, याबाबतची भूमिका आमदारांना समजावून सांगितली. त्यानंतर आता ते राजभवनात जाऊन राज्यपाल राजेंद्र […]
पाटना : उत्तर भारतातील कडाक्याच्या थंडीत बिहारमधील राजकीय वातावरण तापले आहे. संयुक्त जनता दलाचे प्रमुख आणि बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) महागठबंधन तोडून पुन्हा भाजपसोबत (BJP) सरकार स्थापन्याच्या तयारीत आहे. एक ते दोन दिवसांत त्यांच्याच नेतृत्वात पण भाजपच्या पाठिंब्यावरील सरकारचा शपथविधी समारंभ होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या हालचाली लक्षात येताच राष्ट्रीय जनता दलाचे […]
सध्या देशाच्या राजकारणाचे लक्ष बिहारकडे लागले (Bihar Politics) आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) आता कोणत्याही क्षणी महागंठबधनची साथ सोडून पुन्हा भाजपासोबत (BJP) जाऊ शकतात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. येत्या 28 जानेवारी रोजी त्यांचा भाजपाबरोबर शपथविधी होईल अशा चर्चा माध्यमांतून सुरू झाल्या आहेत. बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्यासाठी हा मोठा […]