Udhav Thackery : उद्धव ठाकरे (Udhav Thackery) आज कोकण दौऱ्यावर आहेत. त्यामध्ये त्यांनी रायगड जिल्ह्यातील पोलादपूर या ठिकाणी सभा घेतली. त्यावेळी त्यांनी शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले (Bharat Gogavale) यांना टोला लगावला आहे. ते म्हणाले की, ‘स्वप्नातले पालकमंत्री, मंत्री पदासाठी नवनवीन जॅकेट शिवली ती देखील जुनी झाली. नव-नवीन नॅपकीन घेतले ते देखील घामाने भिजले. पण […]
Nitesh Rane On Udhav Thackeray : देवेंद्र फडणवीस हे पाव असो किंवा अर्धे असो पण तुला घरी बसवलं आहे, तुम्हाला पुरुन उरले असल्याचं म्हणत भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा (Udhav Thackeray) एकेरी उल्लेख करीत प्रत्युत्तर दिलं आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांचा काल कोकण दौरा होता. या दौऱ्यात आयोजित सभेतून […]
Chagan Bhujbal : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी भुजबळांवर (Chagan Bhujbal) भाजपमध्ये जाणार असल्याचा खळबळजनक दावा केल्यानंतर भुजबळ यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. भुजबळ म्हणाले की, ‘दमानियांना ही माहिती कशी मिळाली? हे मला माहित नाही. तसेच मला कुठल्याही पदाची हौस नाही. माझ्या पक्षात मी मंत्री आहे. माझी कोणतीही घुसमट सध्या पक्षात होत नाही.’ […]
Sanjay Raut On BJP : जो भ्रष्टाचारी भाजपसोबत चालेल तो पवित्र बनला जाणार असल्याचं म्हणत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा भाजपवर टीकेची तोफ डागली आहे. महायुतीसोबत दुसऱ्या पक्षातील जे नेते गेले आहेत. ते भ्रष्ट नेत आता पवित्र बनले असल्याची अप्रत्यक्ष टीकाच संजय राऊत यांनी अजित पवारांसह इतर नेत्यांवर केली आहे. […]
फलटण : रणजितसिंह नाईक-निंबाळकर चुकून झालेले खासदार आहेत. सातारा आणि माढ्याला लागलेले गालबोट आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना तिकीट मिळाले नाही तर तुम्हालाही तिकीट मिळून देणार नाही, असा स्पष्ट इशारा विधान परिषदेचे माजी सभापती, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे आमदार रामराजे नाईक-निंबाळकर (Ramraje Naik-Nimbalkar ) यांनी दिला आहे. ते फलटण तालुक्यातील कोळकी […]
Udhav Thackeray On BJP : आमचं हिंदुत्व घरातली चूल पेटवणारं अन् तुमचं घरं पेटवणारं असल्याचं म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी भाजपचं हिंदुत्वचं काढलं आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. रायगडमधील रोहामध्ये आयोजित सभेत उद्धव ठाकरे बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘शिवसन्मान पुरस्कार’ जाहीर; साताऱ्यात शिवजयंतीला होणार वितरण उद्धव ठाकरे म्हणाले, […]
D.K.Suresh : दक्षिण भारत वेगळा देश जाहीर करा, अशी मागणी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांचे बंधू काँग्रेस खासदार डीके सुरेश (D.K. Suresh) यांनी केली आहे. निधीच्या मुद्द्यावर बोलताना डीके सुरेश यांनी संताप व्यक्त केला आहे. आमच्या वाट्याचा निधी उत्तरेतील राज्यांकडे वळवला जात असून दक्षिणेकडी राज्यांवर केंद्र सरकारकडून असाच अन्याय सुरु ठेवला तर आम्ही वेगळ्या राष्ट्राची […]
Udhav Thackeray News : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. सत्ताधारी विरोधकांवर आणि विरोधक सत्तांधाऱ्यावर जोरदार टीका करीत आहेत. मोदी सरकारकडून आज अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. त्यावरुन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी हल्लाबोल केला आहे. मोदी सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प असल्याची भविष्यवाणीच उद्धव ठाकरे यांनी केली आहे. रायगडच्या […]
Ahmednagar : राज्यात आगामी काळात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections)सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. यातच नगर दक्षिण लोकसभेची (Nagar Dakshin Lok Sabha)जागा चांगलीच चर्चेत आहे. या जागेसाठी भाजप(BJP), राष्ट्रवादी ही प्रबळ पक्षाचे उमेदवार चर्चेत असताना आता मनसेने (MNS)देखील या निवडणुकीच्या रिंगणात उडी मारली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांचे सुपुत्र […]
Uddhav Thackeray Raigad speech : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने चारशे पारचा नारा दिलाय. यावरून ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार टीका केली. भाजप (BJP)निवडणुका जिंकण्यासाठी पक्ष फोडाफोडीचं राजकारण करते. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून विरोधांना संपवत आहे. नुकतचं भाजपने नितीश कुमारांना सोबत घेतलं, त्याआधी अजित पवारांनाही (Ajit Pawar) सोबत घेतलं. अजित पवारांना 70 हजार कोटींचा […]