BJP Candidate Shankar Jagtap Filed nomination form : चिंचवड विधानसभा मतदारसंघातून भाजप (BJP) – राष्ट्रवादी काँग्रेस – शिवसेना – आरपीआय (आठवले) मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप (Shankar Jagtap) यांनी काल 28 ऑक्टोबर रोजी हजारो चिंचवडकरांच्या साक्षीने थेरगाव ‘ग’ क्षेत्रीय कार्यालय याठिकाणी ( Chinchwad Assembly Constituency) उमेदवारी अर्ज चिंचवड विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांच्याकडे […]
धर्मवीर छत्रपती संभाजीराजे युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू शेटे पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला असून महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांना पाठिंबाही जाहीर केलायं.
भाजपने आपल्या मित्रपक्षांसाठी 4 जागा सोडल्याचं समोर आलं. बडनेरा, गंगाखेड, कलिना आणि शाहूवाडी हे मतदारसंघ भाजपने मित्रपक्षांसाठी सोडले
Warud Morshi Constituency : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. महविकास आघाडी (MVA) आणि महायुतीकडून (Mahayuti) इच्छुक
Nanded Lok Sabha by election BJP Candidate : राज्यात विधानसभा निवडणुकीबरोबर नांदेडमध्ये लोकसभा पोटनिवडणूक (Nanded Lok Sabha by election) जाहीर करण्यात आलीय. नांदेडमध्ये काँग्रेस पक्षाने स्व. खासदार वसंतराव चव्हाण यांचे पुत्र रवींद्र चव्हाण यांना तिकीट दिलंय. तर ‘एमआयएम’चे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी देखील नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी दंड थोपटले आहेत. भाजपने देखील आपला […]
BJP Third List Announced : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपली तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये भाजपने 25
Ashwini Jagtap Campaign For Shankar Jagtap : चिंचवड मतदारसंघात ( Chinchwad Constituency) महायुतीकडून भाजपने आपला उमेदवार जाहीर केला. पहिल्याच यादीत शंकर जगताप यांचं नाव जाहीर करण्यात आलं. भाजपच्या विद्यमान आमदार अश्विनी जगताप यांच्याजागी भाजपने (bjp) शहराध्यक्ष शंकर जगताप यांना उमेदवारी जाहीर केली. महाविकास आघाडीकडून राहुल कलाटे यांना तिकीट देण्यात आलंय. आता चिंचवडमध्ये शंकर जगताप विरूद्ध […]
Sujay Vikhe allegation On Balasaheb Thorat : अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात सुजय विखे (Sujay Vikhe allegation) आणि बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यातील संघर्ष पेटलेला आहे. फक्त कुटूब आहे असे म्हणून चालत नाही, तर जबाबदारी पाडावी लागते. आमची सहनशीहता ही कमजोरी समजू नका, आता पातळी सोडून बोलाल तर गाठ माझ्याशी आहे. तुमच्या मुलीला न्याय मिळाला, पण […]
Mithun Chakraborty Challange To TMC Mamata Banerjee : भाजप (bjp) नेते आणि अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी आज ममता बॅनर्जींना (Mamata Banerjee) एक कोटी सदस्य बनवण्याचं आव्हान दिलंय. मिथुन चक्रवर्ती म्हणाले की, एक नेता म्हणाला की आम्ही 70 टक्के मुस्लिम आणि 30 टक्के हिंदू आहोत. आम्ही त्यांना कापून भागीरथीमध्ये टाकू. मुख्यमंत्री काहीतरी बोलतील, असं आम्हाला वाटलं […]
Case Filed Against Jayashree Thorat : कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात (Jayashree Thorat) यांच्यावर जमावबंदीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यांच्यासह 50 कार्यकर्त्यांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय. यामुळे संगमनेरमध्ये कॉंग्रेस ( Congress) कार्यकर्त्यांमध्ये अत्यंत संतापाचं वातावरण आहे. जयश्री थोरातांवर खोटे आरोप लावण्यात आले आहेत, असा दावा कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी केलाय. याप्रकरणी जयश्री थोरात […]