औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपच्या अतुल सावे यांच्याविरोधात शिवसेना (उबाठा) पक्षाचे राजू वैद्य उमेदवार असणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात आहेत. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या ग्लोबल फिनटेक फेस्टला मोदींनी हजेरी लावली.
भाजपाचे दिग्गज नेते प्रशांत परिचारक यांचे खंदे समर्थक वसंत देशमुख लवकरच तुतारी हाती घेण्याची चिन्हे दिसत आहेत.
काँग्रेसच्या गोटातून एक महत्त्वाची बातमी समोर आली असून, जितेश अंतारपूरकर आणि झिशान सिद्धिकींची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्या आली आहे.
काँग्रेसचे देगलूर मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.
अजित पवार आमच्यासोबत आल्याने थोडा संभ्रम निर्माण झाला होता. कार्यकर्त्यांना समजावून सांगण्यात वेळ गेला.
महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना मोठा दिलासा. हा निर्णय येत्या गाळप हंगामापासून लागू होणार आहे. यंदाचा गाळप हंगाम ऑक्टोबर महिन्यात.
सरपंचांच्या मानधनात वाढ करण्याचा प्रस्ताव आठवडाभरात मान्य करण्यात येईल अशी माहिती मंत्री महाजन यांनी दिली.
Sangita Thombare : भाजपच्या (BJP) नेत्या आणि केज विधानसभेचे माजी आमदार संगीता ठोंबरे (Sangita Thombare) यांच्या कारवर दगडफेक करण्यात आली
कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांच्याविरोधात भाजपचा उमेदवार कोण असणार?