Sanjay Raut : चार राज्यांच्या निवडणुका एकत्र घेऊ शकत नाही. मात्र पंतप्रधान मोदी वन नेशन, वन इलेक्शनची गोष्ट करतात असे म्हणत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
Former BJP MP Shishupal Patle : आपण अनेक वर्ष भारतीय जनता पक्षात काम केले पण आता तो भाजपा राहिलेले नाही, असे पटले म्हणाले.
चांदवड विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार राहुल आहेर विरुद्ध काँग्रेस माजी आमदार शिरीष कोतवाल यांच्यात लढत होऊ शकते
कोपरगाव विधानसभा मतदारसंघात विवेक कोल्हे विरुद्ध आशुतोष काळे यांच्यात लढत होणार आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशवासियांना संबोधित केले. विविध मुद्द्यांवर मते व्यक्त केली.
मला लोकसभा लढवायची नव्हती, पण समोरच्याची जिरवली, असा खोचक टोला खासदार निलेश लंके यांंनी माजी खासदार सुजय विखेंना लगावलायं. ते एका कार्यक्रमात बोलत होते.
अजित पवार आमच्या बरोबर आहेत आणि महायुतीच पुन्हा राज्यात सत्तेत येईल असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला.
शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात भाजपच्या मोनिका राजाळे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रतापराव ढाकणे यांच्यात लढत होणार?
मस्ती केली तर अशा जिल्ह्यात पाठवू की जिथून तुमच्या बायकोलाही फोन लागणार नाही असे वक्तव्य आमदार नितेश राणे यांनी केले.
पैसे परत घेऊनच दाखव, तुझा कार्यक्रमच करते, या शब्दांत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आमदार रवि राणा यांना धमकावलंय.