माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विधानसभा निवडणुकीत डेंजर झोनमध्ये आहेत, ते पराभवाच्या छायेत आहेत असे सांगितले जाते.
केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री किरेन रिजिजू यांनी संसदेत वक्फ कायदा 1995 मध्ये सुधारणा करण्यासाठी वक्फ (सुधारणा) विधेयक 2024 लोकसभेत सादर केलंय.
खासदार संजय राऊत यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या दाव्या प्रकरणी न्यायालयाने नितेश राणेंना अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे.
मध्य प्रदेशाच्या राजकारणात सध्या (MP Politics) नाराजीचे ऐकू येऊ लागले आहेत. भाजपचे वरिष्ठ नेते नाराज असल्याच्या चर्चा आहेत.
Nana Patole On MLA Cross Voting : विधान परिषदेच्या 11 जागांसाठी राज्यात गेल्या महिन्यात निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत महाविकास
खासदार निलेश लंके यांना आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान, निलेश लंके यांना समन्स जारी करण्यात आले.
महाविकास आघाडी सरकारमध्ये फक्त भ्रष्टाचार सुरू होता. जिल्ह्याला तीन मंत्री होते पण जनतेसाठी कोणाचाही उपयोग नव्हता.
Parner Vidhansabha Election 2024 : शिवसेना (Shivsena) राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष फुटीनंतर पहिल्यांदा होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्याविरोधात येवला मतदारसंघातून अमृता पवार, कुणाल दराडे, माणिकराव शिंदे हे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत.
देवेंद्र फडणवीस यांच्यात हिंमत असेल तर तीन वर्षांपूर्वी माझ्यावर झालेल्या आरोपांचा न्या. चांदीवाल यांच्या कोर्टाने सरकारकडे सादर केलेला चौकशी अहवाल सार्वजनिक करा.