'धीरज घाटेंनी हिंदू समाजाची मक्तेदारी घेतलेली नाही', या शब्दांत पुणे काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी धीरज घाटे यांना सुनावलंय. राहुल गांधी यांच्या विधानानंतर पुण्यात काँग्रेस भाजप आमने सामने आले आहेत.
Sharad Pawar यांनी राहुल गांधींना वारीला येण्याचं निमंत्रण दिलं. त्यावरून भाजप आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं
इधर से आलू डालो उधर से सोना निकालो, या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टोलेबाजी केलीयं. ते विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात बोलत होते.
मी काँग्रेसमधून जिंकून आलो होतो, याचा मला अभिमान असल्याचं राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनी राज्यसभेत स्पष्ट केलंय. यावेळी बोलताना चव्हाण यांनी विरोधकांवर टोलेबाजी केलीयं.
विधानपरिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे यांनी दानवेंना पाच दिवसांसाठी सभागृहातून निलंबित केलं आहे.
Rahul Gandhi सातत्याने भाजपवर हल्ला करत आहेत. यावेळी त्यांनी जीएसटी आणि नोटबंदीवरून थेट भाजपला गुजरातमध्ये हरवण्याचं आव्हान दिलं आहे.
भाजप हिंसा पसरवत असून पंतप्रधान मोदी अयोध्येतून निवडणुकीत उभे राहिले असते तर ते तिथून पराभूत झाले असते - राहुल गांधी
Rahul Gandhi : संसदेचा सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) सातत्याने भाजपवर (BJP) हल्ला
ओबीसी नेत्या पंकजा मुंडे, पुण्याचे योगेश टिळेकर, डॉ. परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत या पाच जणांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली आहे.
अभिषेक बॅनर्जी, अखिलेश यादव व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यात अवधेश प्रसाद यांना उमेदवारी देण्यात नक्की झाले आहे.