BJP चं ऑपरेशन लोटस पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचा दावा विरोधी पक्षाने नाही तर एकेकाळी भाजपचा मित्रपक्ष राहिलेल्या पक्षाने केला आहे.
राज्यात पुन्हा डबल इंजिन सरकार येणार, असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे. ते मुंबईत बोलत होते.
महाविकास आघाडीबरोबर काही छोटे पक्ष, नेतेही बरोबर आहेत. त्यांना कोणी आणि किती जागा द्यायचे हे निश्चित झाले आहे.
इच्छुक उमेदवारांकडून आतापासूनच विधानसभेची तयारी सुरू करण्यात आली आहे. नगर शहरात डझनभर उमेदवार इच्छुकांच्या यादीत दिसत आहेत.
ओडिशाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचा पक्ष आता विधानसभा आणि लोकसभेत भाजपच्या विरोधात आवाज उठवताना दिसणार आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर आता देशात पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. देशातील 13 जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी शिंदे गटाकडून रणनीती आखली जात आहे.
श्रीराम मंदिरात पाणी येथे साचणे किंवा गळणे या प्रकाराचा मंदिराच्या डिझाईनशी तसा काहीच संबंध नाही, असे नृपेंद्र मिश्रने सांगितलं.
एक मोठी जबाबदारी जेपी नड्डा यांच्यावर सोपवण्यात आली. भाजपने आज जेपी नड्डा यांना राज्यसभेतील सभागृह नेतेपदी नियुक्त केलं.
लोकसभा निवडणुकीत एनडीए सरकार बॅकफुटवर जाण्यामागची दहा कारणे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दहा मुद्द्यांत स्पष्ट केले आहेत.