मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) मुदत ठेवींमध्ये गेल्या एक ते दीड वर्षांमध्ये सहा हजार कोटींची घट झाल्याचे समोर आले आहे. 2021-22 या आर्थिक वर्षात या ठेवींचा आकडा 92 हजार कोटींच्या घरात होता. मात्र आता हा आकडा 86 हजार कोटींच्या घरात आला आहे. या मुदतठेवींबाबतची माहिती ‘वॉचडॉग फाउंडेशन’ या संस्थेने मागवली होती. यातून ही माहिती समोर […]
Mumbai : मुंबईकरांना (Mumbai) नवीन वर्षाचे गिफ्ट मिळाले आहे. कारण मालमत्ता करामध्ये कुठलीही वाढ करण्यात आली नाही. असं मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त इकबाल सिंह यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे गेल्या वर्षी प्रमाणेच या वर्षी देखील तेवढाच मालमत्ता कर मुंबईकरांना भरावा लागणार आहे. त्यामध्ये कोणतीही अतिरिक्त वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे याबाबत मुंबईकरांनी कोणताही संभ्रम बाळगू नये […]