- Home »
- Budget 2025
Budget 2025
मोठी बातमी! देशात नवीन इनकम टॅक्स कायदा; पुढील आठवड्यात विधेयक होणार सादर
देशात एक नवीन आयकर कायदा तयार करण्यात येणार असून यासाठी एक नवीन विधेयक पुढील आठवड्यात आणणार आहे.
Budget 2025 : केंद्रीय अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा, वाचा सविस्तर…
Nirmala Sitharaman Big Announcement In Budget 2025 : देशाचा अर्थसंकल्प (Budget 2025) आज 1 फेब्रुवारी रोजी जाहीर झालाय. या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी (Nirmala Sitharaman) सर्वसामान्यांसाठी मोठी घोषणा केलीये. आता सर्वसामान्यांचं हक्कांच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार आहे. 2024 मध्ये तब्बल 40 हजार घरं बांधणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलीये. त्यामुळे यावर्षात अनेक […]
Budget 2025 : अर्थसंकल्पात ग्रामीण भागातील महिलांसाठी मोठी घोषणा, 2 कोटी रुपयांपर्यंतचा टर्म इन्शुरन्स…
Nirmala Sitharaman Anouncement In Union Budget 2025 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज आर्थिक वर्ष (Budget 2025) 2025-26 साठी सलग आठवा अर्थसंकल्प सादर केलाय. यावेळी त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्यात. अर्थसंकल्पात ग्रामीण भागातील महिलांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman) यांनी महिला आणि मुलींना लाभ देणाऱ्या योजनांसाठी विशेष घोषणा […]
सहा वर्षांत खाद्यतेलाचं टेन्शन मिटणार! अर्थमंत्री सितारामन यांची अर्थसंकल्पात मोठी घोषणा
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी आज संसदेत बजेट (Budget 2025) सादर केलं. यावेळी त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या.
Budget 2025 : कृषी क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा, वाचा एका क्लिकवर…
FM Nirmala Sitharaman Present Budget 2025 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज 45 लाख कोटी रूपयांचा अर्थसंकल्प (Budget 2025) जाहीर केलाय. मोदी सरकारचा हा तिसरा अर्थसंकल्प आहे. यावेळी निर्मला सीतारामन यांनी (FM Nirmala Sitharaman) विकसित भारतचा नारा लगावला आहे. यावेळी त्या म्हणाल्या की, देशाला समृद्धीकडे नेणारा अर्थसंकल्प आहे. जगात आपलीच अर्थव्यवस्था सर्वात वेगवान असून देशाला […]
Budget 2025 : अर्थमंत्री सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर करण्यासाठी नेसली खास साडी, भेट देणाऱ्या दुलारी देवी कोण आहेत?
Nirmala Sitharaman Wear Cream Colored Saree Budget 2025 : आज देशाचा अर्थसंकल्प जाहीर होतोय. अर्थसंकल्प (Budget 2025) अन् अर्थमंत्र्यांची साडी हा नेहमीच चर्चचा विषय राहिला आहे. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) या क्रिम कलरच्या साडीत दिसल्या. आज अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन जेव्हा अर्थमंत्रालयात पोहोचल्या, तेव्हा त्यांची शैली वेगळीच दिसली. […]
‘लिपस्टिक’चं इकॉनॉमी कनेक्शन काय? बजेटवर कसा होतो परिणाम? जाणून घ्याच!
ज्यावेळी लिपस्टिकची विक्री वाढते आणि लक्झरी ब्यूटी प्रॉडक्ट्सची विक्री कमी होते त्यावेळी त्या देशाच्या आर्थिक संकटाचा संकेत मिळतो.
- Budget 2025 LIVE : मोदी सरकराचं नोकरदारांना मोठं गिफ्ट; 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्तlive now
Budget 2025 LIVE : अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज (दि. 1) केंद्रीय अर्थसंकल्प (Nirmala Sitaraman) सादर केला असून, यात मोदी सरकारने नोकरदारवर्गाला मोठा दिलासा देत 12 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा केली आहे. तसेच 4 वर्षांचे आयटी रिटर्न एकत्र दाखल करता येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी टीडीएस मर्यादा 50 हजार रुपयांवरून 1 लाख रुपये करण्यात आली आहे. […]
आर्थिक वर्ष 2026 मध्ये विकास दर किती असणार, जाणून घ्या आर्थिक सर्वेक्षणातील अंदाज…
Economic Survey 2025 GDP Growth Forecast For fy26 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (FM Nirmala Sitharaman) यांनी लोकसभा आणि राज्यसभेत आर्थिक सर्वेक्षण (Budget) 2024-25 सादर केलंय. सभागृहाचे कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आलंय. आर्थिक सर्वेक्षणानुसार, वाढीतील चढउतार लक्षात घेता, आर्थिक वर्ष 2026 मध्ये वास्तविक जीडीपी वाढ 6.3 ते 6.8 टक्क्यांच्या दरम्यान राहण्याची शक्यता (Economic Survey 2025) […]
अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या अर्थसंकल्प मांडणार; अनेक मोठे बदल, थेट तुमच्या खिशावर होणार वार
कोटक महिंद्रा बँकेने त्यांच्या काही सेवांमध्ये बदल जाहीर केले आहेत. हे बदल 1 फेब्रुवारी 2025 पासून लागू होतील. यातील मुख्य
