Kalyani Nagar Car Accident अग्रवालांनी माझ्या हत्येची सुपारी छोटा राजनला दिली होती. अजय भोसले यांचे गंभीर आरोप
Kalyani Nagar Car Accident मध्ये धक्कादायक ट्विस्ट अल्पवयीन मुलाचे आजोबांचे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याच्याशी संबध असल्याची माहिती
अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल यांनी न्यायालयात माझा नातू वाईट संगतींपासून दूर राहिल आणि अभ्यासावर लक्ष केंद्रीत करेल अशी हमी दिली. त्यामुळे न्यायालयाने या मुलाला जामीन मंजूर केला.
Vishal Agrawal मुलाला वयाच्या सतराव्या वर्षी कोट्यावधींची गाडी देणारे त्याचे वडिल विशाल अग्रवाल नेमके कोण आहेत? पाहुयात...
Porsche कल्याणी नगरमध्ये झालेल्या या अपघातामध्ये तरूणाने वापरलेली पोर्शे गाडी सध्या गुगल ट्रेंडमध्ये टॉपला आली आहे.
Pub Managers च्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. व्यवस्थापकांना विशेष न्यायालयाने 24 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पुण्यातील कल्याणीनगर परिसरात मोठा अपघात झाला आहे. भरधाव गाडीने चिरडल्याने दोन तरुणांना जागीच मृत्यू झाला. ही घटना काल मध्यरात्री घडली.
Nana Patole Accident : काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबाबत (Nana Patole) मोठी बातमी समोर येत आहे. नाना पटोले यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. नाना पटोले निवडणुकीच्या प्रचारातून परतत असताना त्यांच्या कारला भरधाव वेगातील ट्रकने पाठीमागील बाजूने जोरात धडक दिली. सुदैवाने या अपघातात नाना पटोले थोडक्यात बचावले. भंडारा शहराजवळ असणाऱ्या भीलवाडा गावानजीक ही […]