झारखंड निवडणुकीतील पाच महत्त्वाचे खेळाडू कोण आहेत आणि या निवडणुकीत त्यांचं काय पणाला लागलं आहे.
भारतीय राजकारणातील औटघटकेचे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री ठरलेल्या काही नेत्यांचं पुढे काय झालं याची माहिती घेऊ या..
चंपाई सोरेन दिल्लीवरून थेट राजधानी रांचीत दाखल झाले आहेत. शुक्रवारी भाजपात प्रवेश करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले
चंपाई सोरेन यांनी काही निकटवर्तीयांसह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यानंतर पक्ष प्रवेशावर शिक्कामोर्तब झालं.
माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन झारखंड मुक्ती मोर्चाच्या तीन आमदारांना घेऊन तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत.
झारखंडचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन (Champai Soren) यांनी राजीनामा दिल्यानंतर आता हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील JMM ला झारखंडमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
Champai Soren : एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार झारखंडचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला
Jharkhand News : झारखंडमध्ये नव्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर काँग्रेसचे 12 आमदार नाराज झाले आहेत. राज्यातील चंपाई सोरेन (Champai Soren) सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होताच काँग्रेस आमदारांच्या नाराजीमुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. चंपाई सोरेन सरकारमधील मंत्रीपदावरून झारखंड काँग्रेसमध्ये मतभेद निर्माण होत आहेत. सरकार, कायदेमंडळ अन् आता न्यायालयानेही ‘हात वर’ केले… धनगर आरक्षण प्रश्नाचा पूर्ण इतिहास! माहितीनुसार, मंत्रिमंडळात […]
Jharkhand Floor Test & Resort Politics : मध्यंतरीच्या एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडानंतर सर्व आमदार व्हाया गुवाहाटी गोवा आणि नंतर मुंबईत दाखल झाले होते. याकाळात हॉटेल आणि तेथे होणारी खलबतं यांची चांगलीच चर्चा रंगली होती. त्यानंतर आता पुन्हा रिसॉर्ट पॉलिटिक्स चर्चेत आले आहे. यावेळी कारण ठरलं आहे ते झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांची […]
Hemant Soren : कथित जमीन घोटाळ्यात अटक केलेले झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांनी सोमवारी चंपई सोरेन (Champai Soren) सरकारच्या बहुमत चाचणीत भाग घेतला. विश्वासदर्शक ठरावावरील चर्चेत सहभागी होताना हेमंत सोरेन यांनी आदिवासी कार्ड खेळून भारतीय जनता पक्षावर (BJP) जोरदार हल्ला चढवला. न्यायालयाच्या परवानगीने फ्लोअर टेस्टसाठी हजर झालेले सोरेन यांनी आपली अटक ही […]