शरद पवार गेल्या 50 वर्षांपासून राजकारणात आहेत. मग त्यांनी मराठा आरक्षणाचा निर्णय का घेतला नाही? असा सवाल चंद्रकांत पाटील केला.
लोकसभेत महायुतीला बसलेल्या मोठ्या फटक्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पक्ष संघटनेच्या कामासाठी जबाबदारीतून मुक्त करावे अशी विनंती पक्ष श्रेष्ठींकडे केली आहे.
मराठा समाजाला आरक्षण व इतर सुविधा देऊनही समाजाचा आमच्याविरोधात असंतोष दिसून आला. खरं तर मराठा समाजाला काय दिले हे सांगण्यात आम्ही कमी पडलोय.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचा कार्यकाळ संपला आहे. याशिवाय त्यांना मोदींच्या मंत्रिमंडळातही स्थान देण्यात आले आहे.
चंद्रकांत पाटील यांना मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष का केलं आहे? त्यांना काय कळतं? फक्त 'तेरे नाम; भांग पाडून हिंडत असतात.
बारामतीतून शरद पवारांचं राजकारण संपवणार असल्याच्या विधानावरुन अजित पवार यांनी चंद्रकांत पाटलांना खडसावल्यानंतर पाटलांनी मौन धारण केलं.
शरद पवार बारामतीत उभे नाहीत तर पराभव करण्याचा विषयच नाही, चंद्रकांत पाटलांचं बोलणं चुकीच असल्याचं म्हणत अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील सभेत शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधताना त्यांचा उल्लेख 'भटकती आत्मा', असा केला होता.
महाराष्ट्रात शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्याबाबत कोणतीही सहानुभूतीची लाट नाही. मोदींची लाट नाही, असे विरोधक सांगत आहे. हे परंतु हे वरवरचे आहे.
Chandrakant Patil On Madha Loksabha Election: भाजपचे नेते व मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil ) यांनी एका बैठकीमध्ये सोलापूरची निवडणूक थोडी कठीण आणि माढा लोकसभेची निवडणूक (Madha Loksabha Election) जास्त कठीण असल्याचे विधान केले होते. त्याची क्लिप सोशल मीडियामध्ये (social media) व्हायरल झाली आहे. त्यावरून वादही निर्माण झाला होता. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी लेट्सअप मराठी […]