खासदार संजय राऊत आणि चंद्रकांत पाटील यांच्यात (Chandrakant Patil) विधिमंडळाच्या आवारात भेट झाली.
चंद्रकातदादा पाटील यांना सगेसोयरे आणि नातलग यातील फरक कळतो का, असा सवाल करत त्यांनी विनाकारण गैरसमज पसरवू नये, असं जरांगे म्हणाले.
Chandrakant Patil : राज्य सरकार लवकरच सगेसोयऱ्याच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करणार आहे - मंत्री चंद्रकांत पाटील
मी कोल्हापुरचा, मला बदामाची गरज नाही, असा पलटवार उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्यावर केलायं.
Amol Mitkari On Chandrakant Patil : पुन्हा एखादा पुण्यात (Pune) ड्रग्ज प्रकरण (Drug Case) चर्चेत आला आहे. 19 मे रोजी पुण्यातील कल्याणीनगर
शरद पवार गेल्या 50 वर्षांपासून राजकारणात आहेत. मग त्यांनी मराठा आरक्षणाचा निर्णय का घेतला नाही? असा सवाल चंद्रकांत पाटील केला.
लोकसभेत महायुतीला बसलेल्या मोठ्या फटक्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पक्ष संघटनेच्या कामासाठी जबाबदारीतून मुक्त करावे अशी विनंती पक्ष श्रेष्ठींकडे केली आहे.
मराठा समाजाला आरक्षण व इतर सुविधा देऊनही समाजाचा आमच्याविरोधात असंतोष दिसून आला. खरं तर मराठा समाजाला काय दिले हे सांगण्यात आम्ही कमी पडलोय.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचा कार्यकाळ संपला आहे. याशिवाय त्यांना मोदींच्या मंत्रिमंडळातही स्थान देण्यात आले आहे.
चंद्रकांत पाटील यांना मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष का केलं आहे? त्यांना काय कळतं? फक्त 'तेरे नाम; भांग पाडून हिंडत असतात.