कोकणातील एका प्रमुख नेत्याने नुकतीच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतलीय. तर संजयकाका पाटील यांची भाजपमध्ये परतण्याची इच्छा
आम्ही विरोधी पक्षात असलो तरी महाराष्ट्र राज्य आमचे आहे असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत फडणवीसांचे कौतुक करताना म्हणाले होते.
निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना (Ladki Bahin Scheme) 1500 महिना याप्रमाणे पाच महिन्यांचे साडे सात हजार मिळाले. मग निवडणुकीनंतर यात आणखी वाढ करु, 2100 रुपये देऊ असे आश्वासन मिळाले. लाडक्या बहिणींनी या दिलदारपणावर विश्वास ठेवत भावांना भरभरून मतदान केलं. पण आजच्या घडीला 2100 रुपये लांबच राहिले. उलट महायुतीचे सरकार पुन्हा आल्यानंतर लाडकी बहीण योजनेतील अर्जांची छाननी पुन्हा […]
‘देवाभाऊ, अभिनंदन!’या मथळ्याखालील लेखावर जरी कुणीही स्पष्टपणे जरी बोललं नाही तरी, ठाकरेंचा बदललेला मूड मोठे संकेत देत आहे.
BJP Chandrashekhar Bawankule On CM Devendra Fadnavis Gadchiroli Guardian : राज्यात मंत्रिमंडळ विस्तार अन् खातेवाटपानंतर आता पालकमंत्रिपदाचे वेध लागले आहेत. महायुतीमध्ये पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू असल्याचं देखील समोर आलंय. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी गडचिरोलीच्या पालकमंत्रिपदाबाबत इच्छा बोलून दाखवली. यावर आता महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. सरपंच संतोष […]