केरळमध्ये 31 ऑगस्ट (Kerala) रोजी होणाऱ्या आरएसएसच्या बैठकीआधी (RSS) भाजपच्या अध्यक्षाची घोषणा होईल असे सांगितले जात आहे.
कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांच्याविरोधात भाजपचे हेमंत रासने मैदानात असू शकतात.
हरियाणा निवडणुकीतील तिसऱ्या फॅक्टरमुळे भाजप आणि काँग्रेस पक्ष्यांपैकी एकाचा खेळ बिघडण्याची पूर्ण शक्यता आहे.
हायुती सरकारला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका घेण्याचं धाडस का करता आलं नाही?, असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महाविकास आघाडीमध्ये कुणाला किती जागा हव्यात यावरून आता दावे प्रतिदावे सुरू झाले आहेत.
काँग्रेसच्या वर्किंग कमिटीममध्ये महाराष्ट्र कॉंग्रेसचे बडे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचा समावेश करण्यात आला.
Former BJP MP Shishupal Patle : आपण अनेक वर्ष भारतीय जनता पक्षात काम केले पण आता तो भाजपा राहिलेले नाही, असे पटले म्हणाले.
लातूर शहर विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे अमित देशमुख विरुद्ध भाजपच्या अर्चना पाटील चाकूरकर यांच्यात निवडणूक होणार?
'जेपीसी'द्वारे चौकशी करण्यात यावी या मागणीचा पुनरुच्चार करून काँग्रेस ईडी कार्यालयांना काँग्रेसतर्फे घेराव घालण्यात येणार आहे.
सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनीही आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही.