एका बाजूला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काँग्रेसवर कुरघोडी करत, दादागिरी करत सांगली आणि दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघ आपल्या ताब्यात घेतलेत. दुसऱ्या बाजूला तेच ठाकरे हातकणंगलेमध्ये आमचा पाठिंबा घ्या म्हणून महिन्याभरापासून राजू शेट्टी (Raju Shetty) यांच्या मागे लागले आहेत. त्यांना अक्षरशः पायघड्या घातल्या आहेत. पण शेट्टींनी अजूनही होकार दिलेला नाही. एखाद्या उमेदवाराला निवडणुकीत एका पक्षाचा, […]
Ashok Chavan News : प्रतापराव और हम अलग अलग थे. सात, दस साल से, वो मेरे को पानी में देखते थे और मैं उनको देखता था. अब हम दोनो एकसाथ आ गए. अशोक चव्हाण की आदत ऐसी नही की सामने एक और पिछे एक. जो में बोलता हु, वो करके दिखाता हु. मग ते विकासाचं […]
Sanjay Nirupam On Sanjay Raut : राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) विरुद्ध महायुती (Maha Yuti) यांच्यात जोरदार लढत पाहायला मिळणार आहे. मात्र महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये सध्या जागावाटपावरून अनेक मतभेद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. यातच अमोल किर्तीकरांना (Amol Kirtikar) मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून शिवसेना (ठाकरे गट) ने […]
Nana Patole On Ashok Chavan : अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांचा काँग्रेसला संपवण्याचा प्लॅन होता, असा मोठा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे. दरम्यान, भाजपात प्रवेश केलेल्या अशोक चव्हाण यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. काँग्रेसमध्ये काय राहिलंय, अशी सडकून टीका अशोक चव्हाणांनी केली. चव्हाणांच्या याच टीकेनंतर नाना पटोले यांनी हा […]
Loksabha Election 2024 : देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक घोषणा देखील करताना दिसत आहे. यातच आता देशाचा सर्वात जुना राजकीय पक्ष काँग्रेसला (Congress) आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी (Loksabha Election) मोठा दिलासा मिळाला आहे. साडेतीन हजार कोटी रुपयांच्या प्राप्तिकर थकबाकी प्रकरणी लोकसभा निवडणूक होईपर्यंत काँग्रेस पक्षावर कोणतीही कारवाई […]
Congress candidate from Akola announced : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर केली आहे. या यादीत महाराष्ट्रातील एकाच उमेदवाराचे नाव आहे. अकोला लोकसभा मतदारसंघातून डॉ. अभय पाटील (Abhay Patil) यांचे नाव चर्चेत होते. त्यानांच काँग्रेसने अखेर उमेदवारी जाहीर केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी काँग्रेसला नागपूर आणि कोल्हापूर […]
Katchatheevu Island issue- BJP Vs Opposition : देशात लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलंय. या निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए (NDA) आघाडी आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया (I.N.D.I.A) आघाडीमध्ये घमासान सुरू झालंय. मात्र कधीकाळी भारताचा भाग असलेला आणि आता श्रीलंकेच्या ताब्यात असलेल्या कच्चाथीवू बेटावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) काँग्रेसला घेरलंय. कच्चाथीवूचा ( Katchatheevu) वाद नेमका आहे तरी काय? […]
सिंहासन चित्रपटातील एक सिन आहे. मुख्यमंत्र्यांना घालवून विश्वासराव दाभाडे यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा असते. त्यासाठी ते फिल्डिंग लावत असतात. याच फिल्डिंगचा एक भाग म्हणून ते कामगार नेते डिकास्टा यांना भेटायला बोलवतात. दोघांची भेट होते, त्यावेळी दोघांमधील एक डायलॉग त्यावेळी प्रचंड गाजला होता. आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर मी नव्या मुख्यमंत्र्यांना सचिवालयासमोर चपलेने मारेन… कोणतीही […]
Ravindra Dhangekar : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यातील कसबा पेठचे आमदार रवींद्र धंगेकर ( Ravindra Dhangekar ) यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान सध्या त्यांच्या शिक्षणावरून विरोधकांकडून त्यांना चांगलं ट्रोल केले जात आहे. मात्र ट्रोलिंग दरम्यान महायुतीचे मंत्री असलेले छगन भुजबळ हे रवींद्र धंगेकर यांच्या मदतीला धावून आले आहेत. ते म्हणाले की, अनेक नेत्यांचे शिक्षण […]
Congress won’t See Tax Action Till Polls Centre Tells Supreme Court : निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला असून, निवडणुका होईपर्यंत थकबाकी कर वसुलीबाबत काँग्रेसवर (Congress) कोणत्याही प्रकारची कारवाई केली जाणार नाही, अशी माहिती केंद्र सरकराने आज (दि.1) सुप्रीम कोर्टात दिली आहे. यामुळे आयकर विभागाच्या नोटीस प्रकरणी काँग्रेसला काही दिवसांसाठी दिलासा मिळाला आहे. कर वसुलीच्या […]