जयश्री थोरात नासमज, त्यांनी वडिलांकडून धडे घ्यावेत, असा खोचक सल्ला महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरातांना दिलायं.
माझ्या बापाविषयी बोलाल तर...ज्यांना स्वत:चं घर सांभाळता येत नाही ते आपलं घर काय सांभाळणार या शब्दांत बाळाासाहेब थोरात यांची कन्या जयश्री थोरातांनी सुजय विखेंना थेट इशारा दिलायं. युवक काँग्रेस मेळाव्यात त्या बोलत होत्या.
काँग्रेसच्या उमेदवारांची यादी आजच जाहीर केली जाणार होती. परंतु, ठाकरे सेनेसोबत झालेल्या मतभेदांमुळे काँग्रेसनं केंद्रीय निवडणूक
महाविकास आघाडीत सध्या विदर्भातील जागांवरून वाद चालू आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला विदर्भात एकूण 12 जागा हव्या आहेत.
नाव्या हरिदास या मॅकेनिकल इंजिनिअर असून, त्यांनी केएमसीटी इंजिनिअरिंग महाविद्यालयातून बी टेकचे शिक्षण घेतले आहे.
Prajakta Tanpure : राहुरी तालुक्यातील अनेक गावात भारतीय जनता पक्षाला धक्क्यावर धक्के बसत असून अनेक युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (SPNCP
कॉंग्रेस नेत्या आणि माजी महापौर कमल व्यवहारे (Kamal Vyawhare) यांनी स्वराज्य पक्षाचे नेते संभाजीराजे छत्रपतींची भेट घेतली आहे.
पराभवाच्या भितीने भाजपकडून रडीचा डाव खेळला जात असंही पटोले म्हणाले आहेत. तसंच, राज्य सरकारची योजना दूत मान्यताही रद्द करावी
‘राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो हकदार होगा वही राजा बनेगा’… अनेक हिंदी चित्रपटांमध्ये तुम्ही हा डायलॉग ऐकला असणार. घराणेशाहीला विरोध दर्शविणारा हा डायलॉग राजकारणातही प्रसिद्ध आहे. राजकीय नेते, आमदार, खासदार, मंत्री, हे त्यांच्यानंतर त्यांच्या मुलाला गादीवर बसवतात. पण या गोष्टीला पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा, अनेक वर्ष पक्षावाढीसाठी राब राब राबणारे पदाधिकाऱ्यांचा कडाडून विरोध असतो. […]
भुसावळमध्ये यांना नेमके काय होणार?