Kailas Gorantyal यांच्यासह सुरेश वरपूरडकर हे भाजपमध्ये जाणार असल्याचं निश्चित झालं आहे. रविंद्र चव्हाणांंच्या उपस्थितीत प्रवेश पार पडणार
Nishikant Dubey या मराठी माणसांबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या भाजप खासदाराला कॉंग्रेसच्या महिला खासदारांनी खडसावलं
Vijay Wadettiwar Reaction On NCP Suraj Chavan : लातूरमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केली. त्यामुळे आता विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांना घेरलंय. सत्ताधारी माजलेत, असा घणाघात कॉंग्रेस (Congress) नेते विजय वडेट्टीवार यांनी (Vijay Wadettiwar) केलाय. कोणी जेवण मिळालं नाही म्हणून मारते, कोणी शेतकऱ्यांचे प्रश्न विचारले म्हणून मारत आहेत. जबाबदारीपासून हात झटकल्यावरून प्रश्न विचारले तर मारहाण […]
Vijay Wadettiwar : पुण्यात कोयत्या गँगने धुमाकुळ घातला होता, पण दुसरीकडे सत्ताधाऱ्यांची टॉवेल बनियन गँग आता कार्यरत झाली आहे.
Nana Patole Allegation On Honey Trap : विधानसभेत काँग्रेसचे (Congress) आमदार नाना पटोले (Nana Patole) यांनी पुन्हा एकदा ‘हनी ट्रॅप’ प्रकरणावरून खळबळजनक विधान (Honey Trap) करत सर्वांचे लक्ष वेधले. मंत्रालय, नाशिक आणि ठाणे ही ठिकाणं हनी ट्रॅप नेटवर्कची केंद्रबिंदू बनल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणाबाबत माझ्याकडे ठोस पुरावे आहेत, माझ्याकडे एक पेनड्राइव्ह आहे. […]
Sanjay Jagtap : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी पुण्यात (Pune) पुन्हा एकदा काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसला आहे.
Nana Patole Criticizes Mahayuti Government On Public Security Bill : राज्य सरकारने सादर केलेल्या जनसुरक्षा विधेयकावरून (Public Security Bill) विधानसभेत मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. या विधेयकाच्या विरोधात काँग्रेसचे आमदार नाना पटोले (Nana Patole) आणि एमआयएमचे नेते अबू आझमी यांनी तीव्र आक्रमक भूमिका घेतली आहे. या विधेयकाच्या माध्यमातून सरकार ( Mahayuti) विरोधकांचा आवाज दाबण्याचा […]
Ajit Pawar : बुलढाणा आणि संभाजीनगर येथील विविध पक्षातील शेकडो पदाधिकाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) जाहीर प्रवेश केला.
MP Nishikant Dubey Claim Indira Gandhi Supported Britain : भाजप (BJP) खासदार निशिकांत दुबे यांनी 1984 च्या सुवर्ण मंदिर हल्ल्याबाबत एक खळबळजनक दावा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी ब्रिटनच्या सहकार्याने सुवर्ण मंदिरावर हल्ला केला होता. भाजप नेत्याने (Nishikant Dubey) त्यांच्या एक्स हँडलवरील गृहसचिवांच्या कथित अहवालाचा हवाला देत […]
Vijay Wadettiwar On Somnath Suryavanshi Death Case : राज्यातील चर्चित सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणावर (Somnath Suryavanshi Death Case) उच्च न्यायालयाने महत्वाचा निकाल दिलाय. यामध्ये पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी (Vijay Wadettiwar) सरकारवर आणि पोलीस प्रशासनावर जोरदार टीका केली आहे. आता न्याय मिळेल… विजय वडेट्टीवार म्हणाले की, […]