Kanhaiya Kumar : चहा विकण्याच्या गोष्टी करणाऱ्यांना आम्ही देश विकताना रेडहॅन्ड पकडलं आहे. पाकिटमाराला जेव्हा पकडलं जातं तेव्हा सर्वात आधी तोच चोर चोर असं ओरडतं असा टोला कॉंग्रेस नेते कन्हैया कुमार Kanhaiya Kumarयांनी भाजप (BJP)आणि पंतप्रधान नेरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांना लगावला आहे. भाजप आणि पीएम मोदींची चोरी पकडल्यानंतर त्यांच्याकडून कॉंग्रेसनेच देशात भ्रष्टाचार केल्याचा आरोप […]
Sanjay Nirupam On Sanjay Raut : देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीचे जोरदार वारे वाहायला लागले आहेत. महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi)जागावाटपावरुन तीनही पक्षांकडून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. शिवसेना ठाकरे गटाकडून 23 जागा आपण लढणार असल्याचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांच्याकडून सांगितले जात आहे. त्यावरुन कॉंग्रेस नेते संजय निरुपम(Sanjay Nirupam) शिवसेना ठाकरे गटाची 23 जागांची मागणी फेटाळली आहे. […]
Congress : काँग्रेस (Congress) हा देशातील सर्वात जुना पक्ष आहे. याच काँग्रेसचा आज 28 डिसेंबर रोजी 139 वा स्थापना दिवस साजरा केला जात आहे. हा कार्यक्रम नागपूरमध्ये आयोजित करण्यात आला आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाकडून ‘है तयार हम’ ही महारॅली काढण्यात येणार आहे. मात्र या कार्यक्रमादरम्यान एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं. Tamannaah Bhatia: […]
नागपूर : जिल्हा बँक रोखे घोटाळा प्रकरणी काँग्रेसचे आमदार सुनील केदार (Sunil Kedar) यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतर त्यांची आमदारकीही रद्द झाली आहे. आता त्यांना उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयाने शिक्षेला स्थगिती न दिल्यास पुढील अकरा वर्ष त्यांना निवडणूकही लढविता येणार नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका अगदी तोंडावरच असताना काँग्रेसला आणि सुनील केदार यांना […]
अशोक शंकरराव चव्हाण. दोनवेळच्या मुख्यमंत्र्यांचा मुलगा, स्वतःही दोनवेळचे मुख्यमंत्री, सोनिया गांधी-मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी-प्रियांका गांधी दोन्ही पिढ्यांशी थेट संपर्क असणारा आणि घनिष्ट संबंध असणारा राज्यातील कट्टर काँग्रेसी चेहरा. ही सगळी ओळख एका बाजूला असतानाच दुसऱ्या बाजूला “अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार!” ही चर्चा मागच्या दोन ते तीन वर्षांपासून सतत डोके वर काढते. कधी भाजपकडून या […]