कंपनीने मंगळवारी जाहीर केले की लसी माघारी घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. रॉयटर्स वृत्तसंस्थेच्या अहवालात कंपनीच्या हवाल्याने म्हटले आहे की मागणीत घट झाल्याने हा निर्णय घ्यावा लागला आहे.
corona virus : कोरोना व्हायरसने (corona virus) पुन्हा एकदा संपूर्ण जगाला वेठीस धरलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून कोरोनानं पाठ फिरवली होती. मात्र, आता पुन्हा एकदा कोरोनानं जगाची चिंता वाढवली आहे. आज (दि. 6 जानेवारी) राज्यात 154 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर आज 172 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात शनिवारी दोन रुग्णांना […]
अहमदनगर : दोन-अडीच वर्षीपूर्वी कोरोना व्हायरसने (Corona virus) जगाची चिंता वाढवली होती. कोरोनामुळं अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागले होते. दरम्यान, आता पुन्हा एकदा कोरोना व्हायरसने नागरिकांची चिंता वाढवली आहे. JN.1 या नवीन व्हेरियंटमुळं गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. केरळमध्ये देशातील पहिला रुग्ण आढळल्यानंतर, JN.1 व्हेरियटनं (JN.1 Variant) राज्यातही शिरकाव […]
corona virus : कोरोना व्हायरसने (corona virus) पुन्हा एकदा नागरिकांची चिंता वाढवली आहे. देशासह राज्यात हळूहळू कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनाचा सब व्हेरियंट JN.1 चा प्रसार वेगाऩं पसरू लागल्यानं कोरोनाचाही संसर्ग होऊ लागला. बुधवारी राज्यात 87 कोरोना रुग्ण आढळले. त्यामुळं राज्यातील एकूण बाधितांची संख्या 81,72,287 वर पोहोचली आहे. ‘दादांचं बंड स्वार्थासाठी’ म्हणणाऱ्या शालिनीताईंना […]