भारत आणि इंग्लंड सामना पावसामुळे रद्द झाला तर टीम इंडियाला मोठा फायदा होणार आहे. भारतीय संघ थेट फायनलमध्ये एन्ट्री घेईल.
दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यात सेमी फायनल सामना होणार आहे तर दुसरा सेमी फायनल सामना भारत विरुद्ध इंग्लंड होणार आहे.
टी 20 विश्वचषकामध्ये आज अफगाणिस्तानच्या संघाने सात वेळच्या चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्याची किमया केली.
टी 20 विश्वचषकातील सुपर 8 फेरीतील सामन्यात अफगाणिस्तानने सात वेळच्या चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का दिला.
टीम इंडियाने शनिवारी दमदार खेळ करत बांग्लादेशवर 50 धावांनी विजय मिळवला. या पराभवानंतर बांग्लादेशचे आव्हान संपुष्टात आले आहे.
बांग्लादेश विरुद्धच्या विजयासह ऑस्ट्रेलियाने इंग्लंड संघाचे एक जुने रेकॉर्ड मोडीत काढले. तसेच आणखी काही रेकॉर्ड केले.
टी 20 विश्वचषकाच्या सुपर 8 फेरीतील सामन्यात वेस्टइंडिजच्या संघाने अमेरिकेवर दणदणीत विजय मिळवला.
सुपर 8 फेरीतील थरारक सामन्यात दक्षिण आफ्रिकेने फक्त सात धावांनी इंग्लंडवर मात केली. या सामन्यात आफ्रिकन खेळाडूंचे वर्चस्व होते.
टी 20 विश्वचषकातील सुपर 8 फेरीतील सामन्यात आज गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने बांग्लादेशला अक्षरशः पाणी पाजलं.
टी 20 विश्वचषकाच्या सुपर 8 फेरीतील सामन्यात टीम इंडियाने अफगाणिस्तान संघाचा दणदणीत पराभव केला.