- Home »
- Crime
Crime
सोनम बेवफा है! हनिमुनसाठी गेली अन् नवऱ्याला संपवलं, काय आहे संपूर्ण प्रकरण?
Raja Raghuvanshi Murder Case Police Arrested Sonam : सोशल मिडियावर सध्या ‘सोनम बेवफा है’ असा ट्रेंड सुरू आहे. ही सोनम नेमकी कोण? तिच्याबद्दल एवढी चर्चा का सुरू आहे. लग्न झालं… नवीन जोडपं हनिमुनसाठी मेघालय गेलं. अन् त्यानंतर दोघेही बेपत्ता (Crime News) झाले. नंतर काही दिवसांनी नवऱ्या मुलाचा मृतदेह सापडला, तर नवरी मुलगी गायब होती…हीच ती […]
पुण्यात कोयता गँगचा कहर! टोळक्याने दोघांवर केले सपासप वार, शिवाजीनगरात दहशतीचं वातावरण
Pune Crime News Koyta Gang Attack On Youth In Shivajinagar : पुण्यात पुन्हा कोयता गँगचा हैदोस पाहायला मिळाला आहे. एका टोळक्याने दोन तरूणांवर सपासप वार केल्याची घटना (Pune Crime) घडली. त्यामुळे मध्यरात्रीच शिवाजीनगरमध्ये मोठी खळबळढ उडाली होती. शिवाजीनगर येथील तोफखाना परिसरात शनिवारी मध्यरात्री टोळक्याने दोन तरूणांवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये (Koyta Gang Attack) आयान […]
कैद्यांकडून 550 कोटी, लॉकरमधील पैसे अन् सोनं हडपलं, IPS सुपेकरांच्या मुजोरीचा आणखी एक प्रताप!
Jalindar Supekar Demands 500 Crore Bribe From Criminal : हगवणे प्रकरणात (Vaishnavi Hagawane) डिमोशन झालेले आयपीएस जालींदर सुपेकर (Jalindar Supekar) यांच्या मुजोरीचा आणखी एक नमुना समोर आला आहे. कालच आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी त्यांच्यावर तुरुंगातील कैद्यांकडून 300 कोटी रुपये मागितल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता दुसऱ्याच दिवशी पुण्यातील एका सावकाराच्या वकिलांनी जालिंदर सुपेकर […]
Pune Crime : हडपसरमध्ये गोळीबार! एकनाथ शिंदेंच्या कार्यकर्त्याच्या लेकाचा पराक्रम, मस्तीत गोळी झाडली अन् त्याच्याच…
Shinde Party Supporters Son Shoots In Air At Hadapsar Area : पुण्यातून एक मोठी खळबळजनक बातमी (Pune Crime) समोर आली आहे. शिंदे गटाच्या (Eknath Shinde) कार्यकर्त्याच्या मुलाने हवेत गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा गोळीबार करत असताना त्याच्याच मावस भावाच्या खांद्यातून गोळी आरपार गेली. मस्तीमध्ये गोळी चालवल्याचं समजतंय. या घटनेमुळे नागरिकांमध्ये (Shinde Party Supporters […]
राजेंद्र हगवणे एकपट तर त्याला मदत करणारा दुप्पट; चोंधे कुटुंबाचा धक्कादायक कारनामा समोर
वैष्णवी हगवणेने आत्महत्या केल्यानंतर वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे आणि तिचा दीर सुशील हगवणे हे फरार होते. बरेच दिवस हे
हगवणे प्रकरणातील चव्हाणचा इतिहासही छळाचाच; वाचा संताप आणणारे कारनामे
Nilesh Chavan Used Spy Camera To Record Wife Offensive Video : पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणातील (Vaishnavi Hagawane Case) निलेश चव्हाण याचा इतिहास देखील छळाचाच राहिला आहे. त्याने स्पाय कॅमेऱ्याने पत्नीसोबतच्या शरिरसंबंधांचे व्हिडीओ बनवल्याचा धक्कादायक कारनामा समोर आलाय. हे व्हिडिओ त्याने 2019 मध्ये काढले (Nilesh Chavan) होते, याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला (Pune) होता. […]
मोठी बातमी! अजित पवारांचा पठ्ठ्या…दिपक मानकर यांच्यावर गुन्हा दाखल
Police Filed FIR Against Deepak Mankar : अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दिपक मानकर (Deepak Mankar) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. बनावट कागदपत्रे सादर करुन पोलीसांची दिशाभूल केल्याचा ठपका (Pune Crime) मानकर यांच्यावर ठेवण्यात आलाय. पुण्यातील समर्थ पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळतेय. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्यांक विभागाचे […]
VIDEO : प्रशासन झोपलंय का? अवैध वाळू तस्करांचा पाठलाग करत आमदार अमोल खताळ यांची धडक कारवाई
MLA Amol Khatal Action Against Illegal Sand Mafia : संगमनेरमधील (Sangamner) वाळू माफियांच्या विरोधात शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांनी ( MLA Amol Khatal) धडक कारवाई केली आहे. त्यांनी अवैध वाळू तस्करांचा पाठलाग (Illegal Sand Mafia) करत कारवाई केल्याची माहिती मिळतेय. संगमनेर तालुक्यातील रायतेवाडी शिवारातील तनपूरवाडी रस्त्यावर काल रात्री आमदार अमोल खताळ सामाजिक कार्यक्रमावरून परतत होते. […]
खळबळजनक! 20 लाखांची लाच घेतल्याप्रकरणी आमदाराला एसीबीने ठोकल्या बेड्या
ACB Arrests MLA Jaikrishn Patel In Corruption Case Taking Bribe : विधानसभेतले प्रश्न हटवण्यासाठी आमदार साहेबांनी लाच घेतल्याचा धक्कादायक प्रकार (Rajsthan Crime) समोर आलाय. तब्बल अडीच कोटींवर तडतोड केल्याची माहिती मिळतेय. ही घटना राजस्थानमध्ये घडली आहे. एसीबीने राजकुमार रोट यांच्या भारत आदिवासी पक्षाचे (BAP) आमदार जयकृष्ण पटेल यांच्यावर (Jaikrishn Patel) आपली पकड घट्ट केलीय. 20 […]
संतापजनक! शिर्डीला जाणाऱ्या विमानामध्ये एअर होस्टेसचा विनयभंग
Air Hostess Molestation In Delhi To Shirdi Flight : विमानात एका मद्यधुंद प्रवाशाने एअर होस्टेसचा विनयभंग (Air Hostess Molestation) केल्याची घटना (फ्लाइट क्रमांक 6A 6403) घडली. दिल्लीहून शिर्डीला (Shirdi) येणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. 2 मे रोजी दुपारी ही घटना 1.40 ते 4.10 वाजेच्या दरम्यान घडली आहे. यामुळे मोठी खळबळ (Ahilayanagar […]