संवेदना बोथट झालेले विरोधक असल्याची खोचक टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणावर केलीयं.
Sanjay Raut : चार राज्यांच्या निवडणुका एकत्र घेऊ शकत नाही. मात्र पंतप्रधान मोदी वन नेशन, वन इलेक्शनची गोष्ट करतात असे म्हणत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
मातोश्रीत बसून धमकीची भाषा षंढच करू शकतो, या शब्दांत खासदार नारायण राणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसाठी तलवार उपसलीयं.
महाविकास आघाडीच्या नेत्यांना मराठा आरक्षण बैठकीला जाण्यासाठी काय रोग आला होता? असा थेट सवाल मनोज जरांगे यांनी केलायं. ते बीडमध्ये बोलत होते.
खोटे प्रमाणपत्र दिले जाणार नाहीत. खोटे प्रमाणपत्र देणे आणि घेणे गुन्हा आहे. खोटे प्रमाणपत्र दिल्यास कारवाई केली जाईल-एकनाथ शिंदे
आम्हाला मान्य नाही, सरकारमध्ये राहुनही काम करता येतं, अशी साद भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देवेंद्र फडणवीसांना घातलीयं.
Raj Thackeray Explain on Amit Shah Meeting : शिवतीर्थावरील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ( MNS ) गुढी पाडवा मेळाव्यात राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी आपली राजकीय भूमिका जाहीर केलीय. तसेच यावेळी राज ठाकरे यांनी अमित शाहं ( Amit Shah ) यांच्यासोबत भेट का घेतली? यावर देखील स्पष्टीकरण दिलं ते म्हणाले की, शिंदे-फडणवीस एकत्र यायचं […]
Jyoti Mete : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024)पार्श्वभूमीवर दिवंगत नेते विनायक मेटे (Vinayak Mete)यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी कंबर कसली आहे. ज्योती मेटे यांनी लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर ज्योती मेटे यांनी आपल्या अप्पर सहनिबंधक पदाच्या नोकरीचा राजीनामा दिला आहे. आपल्या नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी स्व. विनायक मेटे यांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेतले. […]
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणावरुन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक होताना दिसत आहेत. सरकारने जर मला जेलमध्ये टाकून दाखवावं असं खुलं आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी दिलं आहे. मला जर जेलमध्ये टाकलं तर मी जेलमध्येही आंदोलन करील असा सरकारला (State Govt)थेट इशारा दिला आहे. माझ्यावर सरकारने एसआयटी(SIT) नेमली आहे. मला एसआयटी कसली […]
Harshvardhan Patil on Ajit Pawar : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळत आहे. त्यानिमित्तानं अनेकांचे राजकीय रुसवे फुगवे बाहेर पडताना दिसत आहेत. असंच काहीसं महायुतीत घडताना पाहायला मिळत आहे. त्याचं झालं असं की, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी आपल्याला राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या (NCP Ajit Pawar group)नेत्यांकडून धमक्या दिल्या जात असल्याची तक्रार […]