Loksabha Election 2024 : देशासह राज्यात सध्या आगामी लोकसभा निवडणुकीची ( Loksabha Election 2024 ) रणधुमाळी सुरू आहे. यामध्ये युती आणि आघाडी यांच्यातील मित्र पक्षांमध्ये जागा वाटपांच्या फॉर्म्युल्यावर सध्या चर्चा सुरू आहेत. महायुतीमध्ये मात्र अनेक ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून भाजपच्या उमेदवारासाठी आग्रही मागणी दिसत आहे. यामध्येच नागपूरमधील रामटेक आणि नाशिक मतदारसंघांमध्ये भाजपकडून शिंदे गटाची कोंडी करण्याचा […]
Nikhil Wagale On Devendra Fadnvis : माफियांना पोसणारा देवेंद्र फडणवीसच (Devendra Fadnvis) असल्याचा घणाघात ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे (Nikhil Wagale) यांनी केला आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात निखिल वागळे यांच्या ‘निर्भय बनो’ जाहीर सभेचं आयोजन करण्यात येत आहे. अहमदनगरमध्ये आज निर्भय बनो कार्यक्रम पार पडला. यावेळी माफिया आणि अहमदनगरच्या गुंडगिरीविरोधात निखिल वागळे यांनी थेट भाष्य […]
पुणे : काँग्रेसला मोठा धक्का दिल्यानंतर आता भाजप शरद पवारांना (Sharad Pawar) मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. पवारांचे निकटवर्तीय जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. यावर खासदार सुप्रिया सुळेंनी (Supria Sule) प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, भाजपमध्ये मी स्वतः, रोहितसह अनेकजण जाणार याची चर्चा असते. पण भाजपकडे 200 आमदार 500 खासदार एवढा […]
मुंबई : काँग्रेसचा हात सोडत अखेर ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी (Ashok Chavan) बावनकुळे, शेलार आणि फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. चव्हाणांच्या पक्ष प्रवेशासाठी भाजपचे अनेक नेते उपस्थित होते. या गर्दीत भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीष महाजन (Girish Mahajan) कार्यक्रमस्थळाचा रस्ता भरकटले पण फडणवीसांनी वेळीच मार्गदर्शन करत त्यांना योग्य मार्गाची आठवण करून दिली. […]
Ashok Chavhan : एकीकडे कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavhan) यांच्या भाजप प्रवेशाबाबतच्या जोरदार चर्चां सुरू आहेत. त्यात आता चव्हाणांनी कॉंग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने जवळपास त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आज मी एवढेच म्हणेल की आगे आगे देखो होता है क्या. म्हणत सूचक वक्तव्य केलं असताना. आता मात्र […]
Nana Patole : गेल्या काही दिवसांपासून राज्यात गोळीबार आणि गुन्हेगारीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्याच आठवड्यात भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaiwad) यांनी शिवसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर पोलीस ठाण्यातच गोळीबार केला होता. त्यानंतर ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या संपूर्ण घटनेने राज्यात […]
Transfers of IAS Officers : राज्य सरकारकडून राज्यातील 7 आयएएस अधिकाऱ्यांच्या (Transfers of IAS Officers ) बदल्या करण्यात आल्या आहेत. तसेच कुणाकडे कोणता कारभार सोपवण्यात आला आहे? याची, सविस्तर यादी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसच्या गतीने काम केलं असतं तर100 पिढ्या निघून गेल्या असत्या, पीएम मोदींचा निशाणा यामध्ये पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव (Saurabh rao) […]
Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे (Eknath Shinde ) यांच्या अध्यक्षतेखाली आज (5 फेब्रुवारी) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठक (Cabinet meeting) घण्यात आली. या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठे निर्णय! मुंबईकरांना यावर्षी सुद्धा मालमत्ता […]
Chagan Bhujbal : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी भुजबळांवर (Chagan Bhujbal) भाजपमध्ये जाणार असल्याचा खळबळजनक दावा केल्यानंतर भुजबळ यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. भुजबळ म्हणाले की, ‘दमानियांना ही माहिती कशी मिळाली? हे मला माहित नाही. तसेच मला कुठल्याही पदाची हौस नाही. माझ्या पक्षात मी मंत्री आहे. माझी कोणतीही घुसमट सध्या पक्षात होत नाही.’ […]