Deepak Kesarkar : एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडून त्यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली. या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. राज्याच्या राजकारणात अजूनही या राजकीय नाट्याची चर्चा होतच असते. तसेच भाजप आणि शिवसेना युती का तुटली याचेही असंख्य किस्से सांगितले जातात. आताही शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी युती तुटण्याला आदित्य ठाकरेच जबाबदार असल्याची टीका […]
Deepak Kesarkar : गेल्या काही दिवसांपासून गुजरातमध्ये एकामागून एक असे प्रकल्प नेले जात आहेत. हे कमी की काय म्हणून आता आता सिंधुदुर्गातील पर्यटनाचा मोठा प्रकल्प गुजरातमध्ये पळवला. वेंगुर्ले येथील निवती रॉक येथे पाणबुडी पर्यटन प्रकल्प (Submarine Tourism Project) होणार होता; मात्र आता हा प्रकल्प द्वारका येथे होणार असल्याचे वृत्त आहे. यावरून ठाकरे गटाचे नेते संजय […]
Ambadas Danve : प्रकल्पाच्या मुद्द्यावरुन भाजपच्या नेत्यांसमोर कोकणातील नेते तोंड उघडू शकत नाही, असा प्रहार ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केला आहे. दरम्यान, पाणबुडी प्रकल्प गुजरातला नेल्याप्रकरणी विरोधकांकडून सत्ताधारी भाजपला चांगलच धारेवर धरलं जात आहे. अशातच आता कोकणातले नेतेच प्रकल्प नेण्याला जबाबदार असल्याचा आरोपही दानवेंनी केला आहे. IIT BHU च्या विद्यार्थिनीवर सामूहिक […]