माझा दाऊदशी संबंध जोडणाऱ्यांना मी कायदेशीर नोटीस बजावणार असल्याचा इशारा नवाब मलिक यांनी दिला आहे.
सी वोटरचा सर्व्हे (C-Voter) समोर आला. यात एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक पसंती दर्शवण्यात आली.
Devendra Fadanvis Reaction On Sharad Pawar Allegations : बारामती येथे झालेल्या सभेत शरद पवार (Sharad Pawar) यांनी महाराष्ट्राचे प्रकल्प गुजरातने कसे पळविले, याबाबत आरोप केला होता. त्यावर भाजप (BJP) नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलंय. सोशल मीडिया X प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर करत फडणवीसांनी (Devendra Fadanvis) शरद पवारांवर निशाणा साधलाय. फडणवीस म्हणाले की, या वयात इतके […]
मनोज जरांगेंनी उमेदवार दिल्यास विरोधी पक्षांची मते खाणार आणि भाजपला फायदा होणार असा गैरसमज करुन घेऊन देवेंद्र फडणवीस चूक करत असल्याचं मनोज जरांगेंनी लेटस्अप मराठीशी बोलताना स्पष्ट केलंय.
कॉंग्रेसकडून देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) विरोधात प्रफुल गुडधेंना (Praful Gudadhe) उमेदवारी देण्यात आली.
BJP Candidate List : भाजपकडून (BJP ) उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. या यादीत भाजपने 99 जागांसाठी उमेदवार जाहीर केले. या यादीत विदर्भातून 23 जणांना उमेदवारी देण्यात आली. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना नागपूर दक्षिण पश्चिम मतदार संघातून तर कामाठीमधून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी जाहीर झाली. विदर्भातील भाजपाचे १८ शिलेदार ठरले; बावनकुळेंसह […]
उघड्या डोळ्यांनी भ्रष्टाचार पाहण्यासाठी न्यायदेवतेच्या हातातील तलवार काढल्याचे आणि डोळ्यावरील पट्टी काढण्यात आली.
महाराष्ट्राची निवडणूक देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, असं विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबईत भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीत केलंय.
कर्जत-जामखेड मतदारसंघाच्या जागेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागणी लावून धरली असून भाजपला जागा गेल्यास राम शिंदे पुन्हा मैदानात उतरणार असल्याचं बोललं जात आहे.
मधुकर राळेभात यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ऐन विधानसभेपूर्वी राळेभात यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं हा शरद पवार गटासाठी मोठा धक्का आहे.