Devendra Fadanvis यांनी शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांना पहलगाम हल्ल्याबाबतच्या वक्तव्यावरून चांगलेच फटकारले आहे.
SatyaJeet Tambe यांनी फडणवीसांचं नेतृत्व आवडतं, ते सांगतील तशी पुढील वाटचाल करणार असं म्हणत जणू भाजपमध्ये जाण्याचे संकेतच दिले आहेत.
Sanjay Raut यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरें आणि उद्धव ठाकरेंच्या युतीवरून भाजपवर निशाणा साधला आहे.
Devendra Fadanvis यांना माध्यमांनी त्यांना नव्या शैक्षणिक धोरणाबाबत विचारलं. त्यावेळी त्यांनी हिंदी शिकण्याबाबत देखील प्रतिक्रीया दिली आहे.
Sanjay Raut यांनी शिवसैनिकांना संबोधनपर भाषण दिलं त्यावेळी त्यांनी भाजप तसेच अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस टीकास्त्र सोडलं
Rohit Pawar यांच्याकडून मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार पदावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर टीका केली जात आहे.
Devendra Fadanvis यांनी महाराजांचे 12 गड-किल्ले हे युनेस्कोकडे जागतिक वारसा स्थळं म्हणून नॉमिनेट केल्याची माहिती दिली.
Pratap Sarnaik Appointed As Chairman Of ST Corporation : एसटी महामंडळाच्या (ST Corporation) अध्यक्षपदी राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची ( Pratap Sarnaik) नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियु्क्ती महाराष्ट्र शासन केंद्रीय अधिनियमान्वये तयार केलेल्या नियम आणि आदेशानुसार करण्यात आली आहे. सन 1960 मध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची स्थापना करण्यात आली. र.गो.सरैय्या हे या […]
Devendra Fadanvis यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी अजित पवारांच्या नावाचा उल्लेख करत शरद पवारांना चांगलाच टोला लगावला आहे.
MLA Mahesh Landge On 4 liquor shops sealed : भोसरी (Bhosari) मतदार संघातील 4 दारु दुकाने ‘सील’ करण्यात आली आहेत. यासंदर्भात आमदार महेश लांडगे यांची (Mahesh Landge) प्रतिक्रिया समोर आली आहे. महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 मधील नियमांचे उलंघन करुन रहिवाशी क्षेत्रात सर्वसामान्य नागरिक आणि सोसायटीधारकांना त्रासदायक ठरणाऱ्या 4 दारु विक्री दुकानांचा (liquor shops sealed) जिल्हाधिकारी […]