!तुम्ही तरी आपल्या सहकाऱ्यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला द्याल, अशी अपेक्षा असे Devendra Fadanavis यांनी ट्वीटमधून Sharad Pawar म्हटले आहे.
नव्या सरकारचं अभिनंदन. आता नाटकबाजी बंद करायची अन् मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवायला सुरुवात करायची, असा इशारा जरांगेंनी दिला.
महाराष्ट्राला अधिक प्रगतिशील करत अधिक विकासाच्या गतीने पुढे नेऊ तसेच राज्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवू - मुख्यमंत्री फडणवीस
प्रशांत गोडसे, मुंबई प्रतिनिधी Cabinet Expansion of Mahayuti Government will on 11th December : राज्यात आज महायुती (Mahayuti) सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहेत. संध्याकाळी साडेपाच वाजता आझाद मैदानावर आज मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार आहेत. पण आज केवळ तिघांचाच शपथविधी होणार असल्याचं समोर आलंय. तर नव्या फडणवीस (Devendra Fadanvis) सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नागपूर […]
Sanjay Raut On Eknath Shinde Over Maharashtra CM Post : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्रीपदाची (Maharashtra CM) शपथ घेणार आहेत. दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्याबाबत वक्तव्य केलंय. संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, एकनाथ शिंदे यांचा काळ संपलाय. त्यांचा काळ केवळ दोन वर्षांचा […]
Azad Maidan : नव्या सरकारचा शपथविधी सोहळा मुंबईतील आझाद मैदानात उद्या पार पडणार आहे. या मैदानाची ऐतिहासिक पार्श्वभूमी नेमकी काय? याबाबत सविस्तर जाणून घेऊ.
तुम्ही मंत्रिमंडळात राहा, अशी विनंती आम्ही एकनाथ शिंदे यांना केली असून ते विनंती मान्य करतीलच, अशी आम्हाला खात्री असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय.
उद्या मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्रिपदी अजित पवार शपथविधी घेणार असल्याचं स्पष्ट झालं असून एकनाथ शिंदे यांच्याबाबत अद्याप संभ्रमच आहे.
Devendra Fadanvis Speech As Maharashtra BJP Legilsature Party Leader : भाजपच्या (BJP) विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची आज निवड झाली आहे. भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये विधिमंडळ गटनेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे उद्या मुख्यमंत्रिपदाची शपथ (Devendra Fadanvis) घेतील, हे देखील जाहीर करण्यात आलं. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ […]