ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या सोनई सेवाकेंद्राच्या संचालिका बी के उषादीदी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना राखी बांधली.
Devendra Fadanvis यांनी राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रात 40 लाख संशयित मतदार असल्याचा दावा केला.त्यावर टोला लगावला आहे.
Manoj Jarange यांनी पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले. तसेच त्यांनी 2023 ला च्या आंतरवालीतील आंदोलनावरील लाठीचार्जवरून फडणवीसांवर निशाणा साधला.
Marathi Cinema Place In multiplexes : मराठी चित्रपटांना (Marathi Cinema)मल्टिप्लेक्समध्ये पुरेसे शो मिळत नसल्याने गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपटसृष्टीतील निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांकडून सातत्याने नाराजी (multiplexes) व्यक्त होत होती. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने अखेर सकारात्मक भूमिका घेतली असून, मराठी चित्रपटांना मल्टिप्लेक्समध्ये अधिक स्थान मिळवून देण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती (Maharashtra Goverment) स्थापन केली आहे. या समितीत […]
Manoj Jarange Patil Mumbai Protest For Reservation : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी येत्या 29 ऑगस्ट रोजी मुंबईत मोठं आंदोलन करण्यात येत (Mumbai Protest For Reservation) आहे. या पार्श्वभूमीवर गावागावांमध्ये चावडी बैठकींचं आयोजन होत असून, समाजाला एकवटण्यासाठी प्रयत्न वेगाने सुरू आहेत. धाराशिव शहरात अशाच एका बैठकीत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange […]
Fadnavis Government 7 Important Decisions : महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या नुकत्याच पार पडलेल्या (Fadnavis Government) बैठकीत विविध क्षेत्रांतील सात महत्त्वाच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली. या निर्णयांमध्ये स्टार्टअप धोरण, नागपूर सूतगिरणी कामगारांसाठी (Mahayuti Cabinet) अनुदान, फ्रेट कॉरिडॉर प्रकल्प आणि लॅण्ड लॉक्ड भूखंडांच्या वितरणासारख्या विषयांचा (Devendra Fadanvis) समावेश आहे. स्टार्टअप्स आणि नाविन्यतेसाठी नवीन धोरण कौशल्य, रोजगार, उद्योजकता व […]
Bring Madhuri Back : कोल्हापूरकरांच्या (Kolhapur) भावना पुन्हा एकदा महादेवी हत्तीणीच्या तीव्र झाल्या आहेत. आता ही लढाई थेट सर्वोच्च न्यायालयात गेली आहे. महादेवी हत्तीणीला (Mahadevi) पुन्हा कोल्हापूरमध्ये आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकार या प्रकरणात सरकार सर्वोच्च न्यायालयात पक्षकार होणार आहे. हा निर्णय नुकत्याच झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत घेण्यात आला. ही बैठक मुख्यमंत्री देवेंद्र […]
BJP Plan Against Udhhav Thackeray And Raj Thackeray : मुंबई महानगरपालिकेच्या (BMC Election) आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणूक अजून जाहीर झालेली नसली, तरी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विशेष म्हणजे, 18 वर्षांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) एका […]
Rohit Pawar Warning To Mahayuti Government : राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा खळबळजनक घडामोडी समोर आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात (Mahayuti Government) फेरबदल करण्यात आलाय. माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी खातं (Agriculture Minister Post) काढून घेण्यात आलं आहे. त्यांच्या जागी दत्तात्रय भरणे यांच्याकडे कृषी मंत्रालय देण्यात आलं असून, कोकाटे यांना ( Manikrao Kokate) आता क्रीडा […]
Mahadev Jankar Statement On BJP Alliance : भाजपसोबत (BJP) युती करणे, ही माझ्या राजकीय जीवनातील सर्वात मोठी चूक होती, अशा शब्दांत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी थेट भाजपवर निशाणा साधला. अकोल्यात पक्ष बैठकीसाठी आले (Maharashtra Politics) असताना त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही संतप्त प्रतिक्रिया दिली. महादेव जानकर यांनी भाजपवर जोरदार टीका करताना […]