जरांगे आज (दि.27 ऑगस्ट) रोजी सकाळी 10 वाजता जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे मोर्चा घेऊन निघणार आहेत.
Nitesh Rane यांनी मनोज जरांगेंना देवेंद्र फडणवीसांच्या आईबाबत अपशब्द वापरल्याच्या मुद्द्यावरून कडक शब्दात इशारा दिला आहे.
Manoj Jarange यांनी फडणवीसांबाबतच्या अपशब्दांबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी चित्रा वाघांसह फडणवीसांवर देखील जोरदार हल्ला केला.
Manoj Jarange यांनी सरकारला आमरण उपोषणाचा इशारा देत 48 तासांचा अल्टिमेटम दिला आहे. तसेच त्यांनी मुंबईत धडकण्याचा मार्गही सांगितला आहे.
BJP Allegations Prithviraj Chavan Nephew Voted In Three Places : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी अलीकडेच मोदी सरकार आणि निवडणूक आयोगावर गंभीर टीका केली. मतदारयादीत मोठ्या प्रमाणात गोंधळ असल्याचा आरोप केला होता. त्यांनी म्हटलं होतं की, मतदारयादीत मृत व्यक्तींना जिवंत दाखवलं जात आहे, बोगस नावे समाविष्ट आहेत. तर काही लोकांची नावे दोन-तीन […]
Anna Hajare: . समाजाच्या भल्यासाठी, राष्ट्राच्या भल्यासाठी ते मला आवडतो, असे कार्यकर्ते तयार झाले पाहिजे. त्यादृष्टीने देवेंद्र मला आवडतो.
Rohit Pawar on Sanjay Shirsat : आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्यावर 5 हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला. शिरसाटांनी सिडकोचे अध्यक्ष असताना बिवलकर कुटुंबाला काही एकर जमीन नियमबाह्यपणे मंजूर केल्याचा दावा त्यांनी केला. काल त्यांनी सिडको भवनावर मोर्चाही काढला होता. दरम्यान, आज पुन्हा एकदा रोहित पवारांनी […]
मागच्या वेळी उपोषणाच्या शेवटी जरांगे माझ्या आईवर बोलले होते. नंतर त्यांनी माफीही मागितली होती. आताही उषोषणामुळे जरांगेंचा संताप होतोय,
फडणवीसांनी गोव्यातील एका ओबीसी मेळाव्यात (OBC Meeting) जाऊन ओबीसी नेत्यांचे कान भरले आहेत. त्यांचा राज्यात दंगली घडवण्याचा डाव आहे.
Chandrashekhar Bawankule Criticized Uddhav Thackeray : भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी (Chandrashekhar Bawankule) शिवसेना (उद्धव ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर केलेल्या टीकेवरून बावनकुळेंनी ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे. त्यांनी त्यांच्या अधिकृत X अकाऊंटवर एक पोस्ट करत, ठाकरेंवर निशाणा […]