उघड्या डोळ्यांनी भ्रष्टाचार पाहण्यासाठी न्यायदेवतेच्या हातातील तलवार काढल्याचे आणि डोळ्यावरील पट्टी काढण्यात आली.
महाराष्ट्राची निवडणूक देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, असं विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबईत भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीत केलंय.
कर्जत-जामखेड मतदारसंघाच्या जागेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागणी लावून धरली असून भाजपला जागा गेल्यास राम शिंदे पुन्हा मैदानात उतरणार असल्याचं बोललं जात आहे.
मधुकर राळेभात यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ऐन विधानसभेपूर्वी राळेभात यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं हा शरद पवार गटासाठी मोठा धक्का आहे.
नितेश राणे हे मुस्लिम समाजाबाबत वादग्रस्त विधाने करत करत आहेत. त्यामुळे त्यांची चौकशी करून त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी.
आज गणपती बाप्पाचे मोठ्या थाटामाटात आगमन होत आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या बरोबरच राजकीय नेत्यांच्य घरी देखील बाप्पाचं आगमन झालं.
कामठी विधानसभा मतदारसंघात भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे विरुद्ध काँग्रेसचे सुरेश भोयर अशी अशी लढत होणार
जिवंतपणी त्यांना मिळत असलेल्या मरण यातना एकदा या इव्हेंटबाज सरकारने प्रत्यक्ष जाऊनही बघाव्या, अशी टीका वडेट्टीवारांनी केली.
सर्वात आधी मला बंदुक द्या, मला बंदुकीची (gun) जास्त गरज आहे, असं वक्तव्य भाजप खासदार अनिल बोंडे यांनी केलं.
देवेंद्र फडणवीसांनी हात वर केलेत. महायुतीमध्ये मोठी गडबड सुरू आहे. पुढच्या महिन्यात महायुतीमध्ये मोठी गडबड होण्याची शक्यता नाकारता येत नाही