फडणवीसांमध्ये दम असेल तर त्यांनी सगळे पुरावे द्यावेत, देशमुखांनी केलेले आरोप खरे आहेत की, खोटे हे राज्यातील जनतेला समजण्याचा अधिकार - पटोले
Anil Deshmukh यांनी पत्रकार परिषदेमध्ये थेट समित कदम आणि देवेंद्र फडणवीस यांचे एकत्रित फोटो दाखवत आपल्या आरोपांवर आपण ठाम असल्याचं सांगितलं.
शरद पवार चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. ते मराठ्यांचे नेते म्हणून मिरवले. मात्र त्यांनी मराठा समाजाची मातीच केली
Devendra Fadanvis यांनी माध्यमांशी बोलताना श्याम मानव यांनी केलेल्या अनिल देशमुखांवर दबाव टाकल्याच्या आरोपांना उत्तर दिले
अनिल देशमुख खोटं बोलून नॅरेटिव्ह सेट करत असतील. तर मी त्यांच्या गोष्टी पब्लिक करेल. असा इशारा फडणवीसांनी देशमुखांच्या आरोपांवर दिला आहे.
अजित पवार हे महायुतीचे घटक असून विधानसभेला त्यांच्या मदतीची भापजला गरज आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीका करणं टाळावं,
खा. लंके म्हणाले, आपण हाती घेतला विषय शेवटला नेला तरच या खात्यात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराला आळा बसणार आहे.
फडणवीसांनी आरक्षणावरून विरोधकांना खडेबोल सुनावले. त्यावरून Nana Patole यांनी टीका केली आहे.
खोत म्हणाले, लोकसभेला ते बाहेर पडले. आता त्यांचा नांगर सुरू झाला आहे विधानसभेसाठी. त्यांना महाविकास आघाडीचे शेत नांगरायचे आहे.
मराठ्यांना सरसकट आरक्षण न दिल्यास भाजपच्या 65 ते 79 आमदारांचा करेक्ट कार्यक्रम करणार, मराठा आंदोलक मनोज जरांगेंचा इशारा