- Home »
- Devendra Fadanvis
Devendra Fadanvis
एप्रिलमध्ये महापालिका अन् ZP निवडणुकांचा धुराळा?; फडणवीस निवडणार राज्य निवडणूक आयुक्त
Local Government Bodies Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एप्रिल महिन्याच्या आसपास होण्याची शक्यता वर्तवली जातेय.
कंगना रनौतच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या स्क्रीनिंगला CM फडणवीसांची हजेरी, अभिनेत्रीच्या अभिनयाचे केलं कौतूक…
Emergency Film : अभिनेत्री कंगना रनौतचा ‘इमर्जन्सी’ चित्रपट १७ जानेवारीला प्रदर्शित होतोय. गुरुवारी मुंबईत या चित्रपटाचे स्किनिंग झाले.
बीड जिल्हाच केंद्रशासित करा, तेथे हैवानांचा हैदोस; विनायक राऊतांची मागणी
विनायक राऊत यांनी बीड (Beed) जिल्हा केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी केली आहे. तसेच तिथे हैवानांचा हैदास सुरू असल्याची टीका त्यांनी केली.
‘न्याय देणारी व्यवस्थाच आरोपीला वाचवतेय, इतिहास तुम्हाला माफ करणार नाही’; रोहित पवारांचे सरकावर टीकास्त्र
सरपंच संतोष देशमुख कुटुंबावर आंदोलन करण्याची वेळ येणं हे खूप दुर्दैवी आहे. न्यायव्यवस्था आरोपीला वाचवण्याची भूमिका घेतेय. - रोहित पवार
महाराष्ट्र शांत ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच, एकट्या मुख्यमंत्र्यांची नाही ; शरद पवार
परभणी आणि बीडमधील घटना दुर्दैवी आहेत. मात्र, परभणीसह इतर भाग शांत झाला पाहिजे. महाराष्ट्र शांत ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. - शरद पवार
2019 साल आले नसते तर कदाचित महाराष्ट्र… देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीला टोला
Devendra Fadanvis: दहा वर्षांत पुलाखालून फार पाणी वाहून गेले आहे. संपूर्ण अनुभवामुळे अधिक परिपक्वता आली आहे.
मोठी बातमी! आदित्य ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, नेमकं कारण…
Aaditya Thackeray Meet Devendra Fadanvis In Mumbai : विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे अन् भाजप पुन्हा एकत्र येतील, अशा चर्चा सुरू आहेत. राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता आलीय. यामध्ये भाजपला बहुमत मिळालंय, त्यासोबत भाजपने अनेक महत्वाची खाती स्वत:कडे ठेवलीत. त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय. अशातच आज शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) […]
फडणवीसांचे पोलीस यंत्रणेवर अजिबात नियंत्रण नाही, संपूर्ण खातं करप्ट…; बीड हत्या प्रकरणावरून आंबेडकर संतापले
देवेंद्र फडणवीस यांचे पोलीस यंत्रणेवर अजिबात नियंत्रण नाही. तुमचं पोलीस खातं पूर्णपणे करप्ट झाले आहे - प्रकाश आंबेडकर
CM फडणवीसांचं कौतुक, रश्मी शुक्लांना शुभेच्छा अन् बाबरीवरून पोस्ट; नार्वेकरांच्या हाती ‘ बंडखोर’ मशाल?
Milind Narvekar Post For Devendra Fadanvis Rashmi Shukla Case : ठाकरेंच्या शिवसेनेचे सचिव आणि आमदार मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) हे सध्या चर्चेत आले आहेत. त्यांच्या एक्स पोस्ट या चर्चेचा विषय ठरल्या आहेत. बीड सरपंच हत्या प्रकरणात आरोप होत असलेल्या वाल्मिक कराडने काल सीआयडीसमोर आत्मसमर्पण केलं. त्यानंतर मिलिंद नार्वेकरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis) आणि […]
Sadabhau Khot : ‘देवाभाऊंच्या काठीला आवाज नाही…’; बीडच्या घटनेवर खोत काय म्हणाले?
देवाच्या काठीला आवाज नसतो, त्याप्रमाणेच राज्यात देवाभाऊंचं सरकार आहे. त्यांच्याही काठीला आवाज नाही. पण, न्यायनिवाडा निश्चित होणार आहे.