Maharashtra Goverment Mahayuti Formula : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Goverment) एकूण 288 जागांसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान झालं होतं. यापैकी तब्बल 137 जागांवर भाजपने (BJP) दणदणीत विजय नोंदवला आहे. या विजयासह भाजप यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. सलग तिसऱ्या निवडणुकीमध्ये भाजपाने 100 पेक्षा अधिक जागा मिळवण्यात आपलं सातत्या कायम ठेवलं आहे. या […]
विदर्भातील एकूण 62 विधानसभा मतदारसंघापैकी महायुतीला 50 जागा मिळाल्या आहेत. एकट्या भाजपला 39, शिंदे गटाला 4 तर अजित पवार गटाला 6 जागा मिळाल्या
Assembly Election 2024 Devendra Eknath Shinde Ajit Pawar Reaction : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत (Assembly Election 2024) भाजपची (BJP) आश्चर्यकारक कामगिरी समोर आली आहे. 288 जागांपैकी 220 जागांवर महायुती असल्याचं चित्र आहे. म्हणजेच राज्यात भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होणार आहे. राज्यात भाजप सर्वाधिक जागांवर आघाडीवर आहे. अशा स्थितीत महायुतीचे […]
Devendra Fadanvis : विधानसभा निवडणुकीचे निकाल आता समोर येऊ लागले आहेत. नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) विजयी झाले. फडणवीस हे या मतदारसंघातून चौथ्यांदा विजयी झालेत. कोकणात राणे बंधुंची आघाडी; सिंधुदुर्गमध्ये मतदारांचा महायुतीला कौल? नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघामध्ये एकूण 12 उमेदवार रिंगणात होते. देवेंद्र फडणवीस हे सुरूवातीच्या कलापासून आघाडीवर होते. फडणवीस यांचा मोठ्या मताधिक्क्याने […]
बंटेंगे तो कटेंगे (Bantenge to Katenge) महाराष्ट्रात चालले नाही, असे भुजबळ यांनी म्हटलं.
स्वत:ला अभिमन्यू म्हणवून घेणारे गृहमंत्री प्रत्यक्षात धृतराष्ट्र, त्यांनी दुर्योधनरुपी गुंडागर्दीला प्रोत्साहन दिले - रोहित पवार
Devendra Fadanvis Performed Lakshmi Pujan : नागपुरातील (Nagpur) भारतीय जनता पक्षाच्या (BJP) विभागीय कार्यालयात आज उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष्मीपूजन केलंय. यावेळी फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadanvis) सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. ही दीपावली सर्वांच्या आयुष्यात सुख-समाधान, आरोग्य, ऐश्वर्य घेवून येवो अशी प्रकारची ईश्वरचरणी प्रार्थना करतो. […]
माझा दाऊदशी संबंध जोडणाऱ्यांना मी कायदेशीर नोटीस बजावणार असल्याचा इशारा नवाब मलिक यांनी दिला आहे.
सी वोटरचा सर्व्हे (C-Voter) समोर आला. यात एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक पसंती दर्शवण्यात आली.
Devendra Fadanvis Reaction On Sharad Pawar Allegations : बारामती येथे झालेल्या सभेत शरद पवार (Sharad Pawar) यांनी महाराष्ट्राचे प्रकल्प गुजरातने कसे पळविले, याबाबत आरोप केला होता. त्यावर भाजप (BJP) नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलंय. सोशल मीडिया X प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर करत फडणवीसांनी (Devendra Fadanvis) शरद पवारांवर निशाणा साधलाय. फडणवीस म्हणाले की, या वयात इतके […]