जिवंतपणी त्यांना मिळत असलेल्या मरण यातना एकदा या इव्हेंटबाज सरकारने प्रत्यक्ष जाऊनही बघाव्या, अशी टीका वडेट्टीवारांनी केली.
सर्वात आधी मला बंदुक द्या, मला बंदुकीची (gun) जास्त गरज आहे, असं वक्तव्य भाजप खासदार अनिल बोंडे यांनी केलं.
देवेंद्र फडणवीसांनी हात वर केलेत. महायुतीमध्ये मोठी गडबड सुरू आहे. पुढच्या महिन्यात महायुतीमध्ये मोठी गडबड होण्याची शक्यता नाकारता येत नाही
Rohit Pawar: केंद्राच्या भूमिकेवर महत्त्वपूर्ण कायदे अडकून पडले. राज्यात गुन्हेगारी आटोक्यात आणत गृहविभाग पूर्णपणे अपयशी ठरलेय.
नेपाळमध्ये 40 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या प्रवासी बसला (Nepal Bus Accident)झालेल्या भीषण अपघातात 16 जणांचा मृत्यू झाला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे अतिरिक्त सचिव इक्बालसिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांची तडकाफडकी बदली करण्यात आली.
दगड मारायचा आणि पळून जायचं ही भाजपला सवय आहे. भ्रष्टाचाराचे आरोप करायेच आणि पक्षात प्रवेश द्यायचा ही फडणवीसांची स्टाईल- सुळे
भुजबळांच्या माध्यमातून अनेक नेते माझ्या विरोधात उभे केले, फडणवीसांकडे सगळे भुरटे चोर आहेत, अशी टीका जरांगे पाटलांनी केलाी.
एकनाथ शिंदे यांची कारकीर्द 2004 मध्ये सुरू झाली. मी यांच्या आधीचा आहे, हे सर्व पुढे गेले, मी तिथंच राहिलो - अजित पवार
बोंडेंनी माझ्या नादी लागू नये. हे सर्वकाही देवेंद्र फडणवीस करत आहेत. यामुळं त्यांचे राजकीय करिअर संपुष्टात येईल.