Devendra Fadanvis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavhan) यांच्या भाजप प्रवेशाबाबतच्या चर्चांदरम्यान एक सूचक वक्तव्य केलं आहे. फडणवीस म्हणाले की,आज मी एवढेच म्हणेल की आगे आगे देखो होता है क्या. भारतीय जनता पक्ष सोबत वेगवेगळ्या पक्षांचे अनेक मोठे नेते येऊ इच्छित आहेत विशेषतः काँग्रेसचे अनेक नेते आमच्या संपर्कात […]
मुंबई : उद्धवजींची भाषा आणि शब्द ऐकल्यानंतर माझे ठाम मत आहे की त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, असे प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना दिले. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. (Deputy Chief Minister Devendra Fadnavis criticizes Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) party chief Uddhav […]
मुंबई : “फडणवीसांची मानसिक तपासणी करायला हवी. आपल्या राज्याला एक मनोरुग्ण गृहमंत्री लाभलाय का? अशीच शंका सध्या येत आहे,” असे म्हणत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray ) यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यस्थेच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadanvis) जोरदार हल्लाबोल केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. निखील वागळेंसह 200 […]
Prakash Ambedkar on Ganpat Gaikwad Firing : काल (दि,. 2 फेब्रुवारी) भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी पोलीस ठाण्यात शिंदे गटाच्या शहरप्रमुखावर गोळीबार केला. या गोळीबारात शहरप्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad)हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून सहा गोळ्या काढल्या आहेत. या गोळीबारावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यावर हल्लाबोल केला आहे. दरम्यान, आता वंचित बहुजन आघाडीचे नेते […]
Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उल्हासनगरमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणावरून राज्यातील शिंदे-फडणवीस (Shinde-Fadanvis) सरकारला चांगलेच धारेवर धरले. राऊत म्हणाले की, या गोळीबाराला मुख्यमंत्री जबाबदार आहेत. तसेच यावर गृहमंत्री वक्तव्य करतील. पण त्यांना उत्तर द्यायला तोंड आहे का? असा सवाल राऊतांनी विचारला आहे. राऊत पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. उल्हासनगर गोळीबार प्रकरणाबाबत […]
state of maharashtra sign green energy : मुंबईः राज्यातील उद्योगधंद्यासाठी ऊर्जाची गरज आहे. त्यामुळे हरित ऊर्जा आणि हरित स्टील प्रकल्पासाठी राज्याने महत्त्वाचे करार केले आहेत. हरित ऊर्जा (Green Energy) आणि हरित स्टील प्रकल्प या दोन्ही क्षेत्रात एकाच दिवशी 3 लाख 16 हजार 300 कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाले आहेत. यातून 83,900 रोजगार (Employment) उपलब्ध होणार […]
उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे चतुर आणि चाणाक्ष राजकारणी समजले जातात. त्यांच्या राजकीय वाटचालील त्यांना त्रास देणाऱ्या नेत्यांना ते सोडत नाहीत. खुद्द उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याशी पंगा घेऊन त्यांचे पक्ष फोडले. अशा साऱ्या आव्हानांच्या परिस्थितीत राजकीय नेत्यांवर रोज टीकाटिप्पणी तर होतच असते. फडणवीसही त्याला अपवाद नसतात. पण कोणाच्या विरोधात […]
Nana Patole : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावं म्हणून मागील पाच महिन्यांपासून सुरु असलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या लढ्याला अखेर यश आलं. जरांगेंनी यांनी सरकारला अक्षरश: निर्णय घेण्यास भाग पाडल्यानंतर अध्यादेश जारी करण्यात आला. यात मराठा समाजासाठी जरांगेंनी केलेल्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या. दरम्यान, यावर आता कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी प्रतिक्रिया […]
Jitendra Awhad : अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन आणि रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेच्या पूर्वसंध्येला रात्री ठाण्यातील (Meera Bhayander Riot) परिसरात राडा झाला होता. नयानगर परिसरात दोन गटांमध्ये तुंबळ दगडफेक झाली. या घटनेनंतर स्थानिक प्रशासनाने कडक कारवाई सुरू केली आहे. हैदर चौकातील बेकायदा बांधकामांवर बुलडोझरचा चालवण्यात आलं. अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्यात आल. दरम्यान, या सगळ्या घडामोडींवर आता आमदार जितेंद्र […]
Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील श्रीराम मंदिराचा (Ayodhya Ram Mandirr) प्राणप्रतिष्ठा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते पार पडला. या सोहळ्यासाठी देशभरात जोरदार उत्साह होता. सिनेकलाकार, उद्योजक यांच्यासह हजारो भाविक अयोध्येत हा सोहळा पाहण्यासाठी दाखल झाले होते. राम मंदिर उभारून भाजपकडून (BJP) एकप्रकारे देशवासियांची स्वप्नपूर्ती केली आहे. परंतु भाजपचे दिग्गज नेते, अनेक राज्यातील […]