Devendra Fadanvis यांनी बार्शीमध्ये महायुती उमेदवार अर्चना पाटलांसाठी सभा घेतली. त्यावेळी मतदारांना विकासकामांचं आश्वासन दिलं.
Devendra Fadanvis यांनी ही लढाई मंडलिक विरुद्ध शाहू महाराज नाही तर मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी असल्याचं म्हणत महायुतीला मतदानाचं आवाहन केलं.
Udhhav Thackery Criticize Devendra Fadanvis : लोकसभा निवडणुकांच्या ( Lok Sabha Election ) प्रचारासाठी सर्वच पक्ष जोरात कामाला लागले आहेत. यामध्ये आज ( 21 एप्रिल ) उद्धव ठाकरे ( Udhhav Thackery ) यांनी बुलढाण्यामध्ये महाविकास आघाडीचे बुलढाणा लोकसभेचे उमेदवार नरेंद्र खेडेकर ह्यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली. यामध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर ( Devendra Fadanvis ) टीका […]
Devendra Fadanvis Criticize Udhhav Thackery : ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत अन् जोरदार प्रचार सुरू झालेला असतानाच निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे ( Udhhav Thackery ) गटाला जोरदार धक्का दिला आहे. ठाकरेंनी मशाल चिन्हासाठी तयार केलेल्या गाण्यातून ‘हिंदू’ आणि ‘जय भवानी’ शब्दांवर निवडणूक आयोगाने ( Election Commission) आक्षेप घेतला आहे. त्यावर देवेंद्र फडणवीसांनी ( Devendra Fadanvis ) […]
BJP Mumbai Office Fire : राज्यात लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Election) जोरदार प्रचार सुरू असताना मुंबईत एक मोठी दुर्घटना घडली आहे. मुंबईतील नरिमन पॉंईड भागात भाजपच्या प्रदेश कार्यालय (BJP Mumbai Office) आहे. या कार्यालयाला मोठी आग लागली आहे. ही आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाकडून प्रयत्न सुरू आहेत. या कार्यालयातून संघटनेचे काम सुरू आहे. रविवारी या कार्यालयाचे […]
कोकण म्हणजे कधीकाळचा समाजवाद्यांचा आणि काँग्रेसी विचारांचा बालेकिल्ला होता. बॅ. नाथ पै, प्राध्यापक मधू दंडवते (Madhu Dandavate) असे कट्टर समाजवादी चेहरे, सुधीर सावंत, शारदा मुखर्जी, हुसेन दलवाई, गोविंदराव निकम असे काँग्रेसी (Congress) चेहरे विचारांचे चेहरे कोकणातून निवडून आले होते. हळू हळू कोकणात (Kokan) शिवसेनेनं हातपाय पसरले. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईची ओळख कधीकाळी गिरण्यांचं शहर अशी […]
अमरावती : “मला वाटतं आमचे जुने मित्र उद्धव ठाकरे भ्रमिष्ट झाले आहेत. आदित्य ठाकरेला मुख्यमंत्री करेन आणि मी दिल्लीमध्ये जाईन, असं त्यांना सांगितलं होतं, म्हणे. पण त्यांना वेड लागलं असेल. मला तर वेड लागलेलं नाही ना”, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या दाव्याला […]
Ajit Pawar : ही काही भावकीची निवडणूक नाही. त्यामुळे उगिच कुणी भावनिक होऊन ही निवडणूक भावकीची करत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करा असं म्हणत, अजित पवार यांनी अप्रत्यक्ष आपल्याच कुटुंबातील लोकांवर अप्रक्ष टीका केली आहे. (Ajit Pawar) ते आज आयोजित सभेत बोलत होते. यावेळी (Eknath Shinde)मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, (Devendra Fadnavis) उमेदवार सुनेत्रा […]
Devendra Fadanvis criticize India Alliance : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ( Devendra Fadanvis ) भाजप उमेदवाराच्या प्रचारा दरम्यान इंडिया आघाडी ( India Alliance ) आणि राहुल गांधींवर ( Rahul Gandhi ) जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, इंडिया आघाडी ही सर्वजन स्वतःला इंजिन समजत असलेली विना डब्ब्यांची ट्रेन आहे. ती कुणी दिल्लीकडे तर कुणी बारामतीकडे खेचत […]
Devendra Fadanvis Criticize by Manoj Jarange : देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis ) यांना मराठ्यांविषयी जास्तच प्रेम आहे. अशा शब्दांत मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे. ते माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांना फडणवीसांबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी फडणवीसांना टोला लगावला. तिकीटाचं नाही नक्की पण, […]