प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) प्रचारासाठी महायुतीतर्फे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेच फायरब्रँड नेते असतील याचे संकेत भाजपने (BJP) दिले आहेत. लोकसभेची तयारी आणि प्रचाराचा झंझावात याचे केंद्र हे फडणवीस राहतील यासाठी भाजपकडून नियोजन करण्यात येत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप राज्यभर ‘संकल्प यात्रा’ यात्रा काढण्याची तयारी करत आहे. […]
Devendra Fadanvis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी नागपूरमध्ये केलेल्या भाषणावर प्रतिक्रिया दिली. यावेळी फडणवीस म्हणाले की, कॉंग्रेस त्यांच्या रॅलीतून म्हणत आहे की, है तैयार हम पण लोक तयार नाहीत. तसेच ते राहुल गांधी यांनी राजा-महाराजांचा अपमान केल्याची टीका फडणवीस यांनी केली आहे. …पण लोक तयार नाहीत राहुल गांधी […]