- Home »
- Devendra Fadanvis
Devendra Fadanvis
विदर्भातील भाजपाचे 23 शिलेदार ठरले; बावनकुळेंसह आणखी कुणाला संधी?
BJP Candidate List : भाजपकडून (BJP ) उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. या यादीत भाजपने 99 जागांसाठी उमेदवार जाहीर केले. या यादीत विदर्भातून 23 जणांना उमेदवारी देण्यात आली. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना नागपूर दक्षिण पश्चिम मतदार संघातून तर कामाठीमधून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी जाहीर झाली. विदर्भातील भाजपाचे १८ शिलेदार ठरले; बावनकुळेंसह […]
पवार कुठलेही संकेत देत नाहीत; राऊतांनी एका वाक्यात सर्व चर्चा ठरवल्या फोल!
उघड्या डोळ्यांनी भ्रष्टाचार पाहण्यासाठी न्यायदेवतेच्या हातातील तलवार काढल्याचे आणि डोळ्यावरील पट्टी काढण्यात आली.
Amit Shah : महाराष्ट्राची निवडणूक देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल…
महाराष्ट्राची निवडणूक देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, असं विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबईत भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीत केलंय.
कर्जत-जामखेड मतदारसंघ भाजपच्या वाट्याला? राम शिंदे पुन्हा मैदानात उतरणार
कर्जत-जामखेड मतदारसंघाच्या जागेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागणी लावून धरली असून भाजपला जागा गेल्यास राम शिंदे पुन्हा मैदानात उतरणार असल्याचं बोललं जात आहे.
रोहित पवारांना धक्का; फडणवीसांनी कर्जत-जामखेडची मजबुत फळी फोडली
मधुकर राळेभात यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ऐन विधानसभेपूर्वी राळेभात यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं हा शरद पवार गटासाठी मोठा धक्का आहे.
चौकशी करून नितेश राणेंवर कारवाई करा; अजितदादांच्या आमदाराचे फडणवीसांना उघडपणे पत्र
नितेश राणे हे मुस्लिम समाजाबाबत वादग्रस्त विधाने करत करत आहेत. त्यामुळे त्यांची चौकशी करून त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी.
Ganeshotsav 2024 : लाडक्या बाप्पाचं आगमन, राजकीय नेत्यांच्या घरीही गणराया विराजमान!
आज गणपती बाप्पाचे मोठ्या थाटामाटात आगमन होत आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या बरोबरच राजकीय नेत्यांच्य घरी देखील बाप्पाचं आगमन झालं.
Ground Zero : लोकसभेला शॉक… आता बावनकुळेंना विधानसभाही जड जाणार?
कामठी विधानसभा मतदारसंघात भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे विरुद्ध काँग्रेसचे सुरेश भोयर अशी अशी लढत होणार
इव्हेंटबाज सरकार! जिवतंपणी होत असलेल्या मरण यातना प्रत्यक्ष जाऊन बघा…; वडेट्टीवारांचे टीकास्त्र
जिवंतपणी त्यांना मिळत असलेल्या मरण यातना एकदा या इव्हेंटबाज सरकारने प्रत्यक्ष जाऊनही बघाव्या, अशी टीका वडेट्टीवारांनी केली.
आधी मला बंदूक द्या, कारण मला बंदुकीची जास्त गरज…; खासदार अनिल बोंडेंचं खळबळजनक विधान
सर्वात आधी मला बंदुक द्या, मला बंदुकीची (gun) जास्त गरज आहे, असं वक्तव्य भाजप खासदार अनिल बोंडे यांनी केलं.