Devendra Fadnavis on Rahul Gandhi : स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantra Veer Savarkar Movie) यांच्या जीवनावर आधारित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात सावरकरांची भूमिका बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा याने साकारली आहे. या चित्रपटाची सध्या खूप चर्चा होत आहे. दरम्यान, आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हा सिनेमा पाहिला. त्यानंतर त्यांनी कॉंग्रेस […]
Devendra Fadnavis on Mahayuti Seat Sharing : राज्यात महायुतीचं जागावाटप अजूनही रखडलेलं आहे. काही जागांवर पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे अंतिम निर्णय झालेला नाही. तरीदेखील ज्या जागांवर काही वाद नाहीत अशा ठिकाणी उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. जागावाटपाच्या या तिढ्यावर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाष्य केलं. माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर […]
Devendra Fadnavis : मराठवाड्यातील मोठ्या नेत्याचा पक्षात प्रवेश आधीच झालाय. या व्यतिरिक्त आणखी कुठला नेता आता प्रवेश करील असं वाटत नाही. तुम्ही माध्यमं अंबादास दानवे यांची चर्चा करताय. पण, आम्ही जर ऑपरेशन केलं तर तुम्हाला कळतच नाही आणि तुम्हाला कळलं तर लक्षात ठेवा ऑपरेशन नाही. त्यामुळे अंबादास दानवे यांच्याबरोबर आमचा कोणताही संपर्क नाही. त्यांच्या प्रवेशाची […]
Vijay Shivtare मी बारा एप्रिल रोजी बरोबर बारा वाजता बारामती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार म्हणजे करणारच अशी वल्गना माजी राज्यमंत्री आणि शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी पाच दिवसांपूर्वी केली होती. बारामतीचा बिहार झालाय. पवाररुपी नावाची झुंडशाही आणि हुकूमशाही संपवण्यासाठी मी धर्मयुद्ध सुरू केले आहे. मी निवडणूक लढविणारच. कोणीही मनात शंका ठेवू […]
Lok Sabha Election : राज्यात अजूनही महायुती आणि महाविकास आघाडीचा जागावाटपाचा गुंता सुटलेला नाही. महायुतीत काही जागांवरून ताणाताणी सुरू आहे. त्यात नाशिक मतदारसंघाचे नाव आहे. या मतदारसंघात शिंदे गटाचा खासदार आहे. त्यामुळे ही जागा आपल्यालाच मिळावी असा दावा शिंदे गटाने केला आहे. तर दुसरीकडे भाजपनेही या जागेसाठी जोर लावल्याची माहिती आहे. काल नाशिकमधील फरांदे, हिरे […]
शनिवारचा दिवस… महाराष्ट्रभरातील दौरे, दिल्लीतील पक्षाची निवडणूक समितीची बैठक असा प्रवास संपवून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) त्यांच्या सागर बंगल्यावरच होते. हा संपूर्ण दिवस त्यांनी राखून ठेवला होता नाराजींची मनधरणी करण्यासाठी. कालच्या एका दिवसात विविध नेते, आमदार, खासदार यांच्या भेटीगाठी घेत आणि नाराजांची मनधरणी करत फडणवीस यांनी महाराष्ट्रातील किमान पाच लोकसभा मतदारसंघातील तरी राजकारण सेट […]
मुंबई : महादेव जानकर कोणासोबत लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) लढवणार? पुढचं राजकारण कोणसोबत करणार? महाविकास आघाडी की महायुती? या बहुचर्चित प्रश्नांची उत्तर अखेरीस मिळाली आहेत. जानकर हे मागील काही दिवसांपासून भाजप त्यातही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर नाराज होते. त्यामुळे त्यांनी महायुतीची साथ सोडून महाविकास आघाडीसोबत जाण्याचे जवळपास निश्चित केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस […]
मुंबई : “विधानसभेसंदर्भात निर्णय वेळ आल्यावर घेऊ. आता लोकसभेच्या उमेदवाराचा प्रचार करा”, असे सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांना लोकसभा निवडणुकीसाठी काम करण्याचे निर्देश दिले आहेत. काल (24 मार्च) रात्री उशीरा सागर बंगल्यावर फडणवीस आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात चर्चा झाली. त्यामुळे आता कोणत्याही शब्दाशिवायच पाटील यांना बारामती लोकसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित […]
Devendra Fadnavis : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण (Maratha Reservation) देण्यात उपमुख्यमत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) अडथळा निर्माण करतात, असा आरोप मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) अनेकदा केला. तर आता पुन्हा एकदा जरांगे पाटील यांनी फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करून मला तडीपार केलं जाऊ शकतं, असा आरोप जरागेंनी केला […]
Ram Shinde : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महायुतीने विद्यमान खासदार सुजय विखे यांना (Sujay Vikhe) तिकीट दिले. त्यानंतर काही प्रसंगी भाजप आमदार राम शिंदे आणि (Ram Shinde) विखे एकत्र दिसले होते. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर नाराजी मिटली असून दोघेही एकदिलाने काम करतील असे वाटत होते. परंतु, राम शिंदे यांनी केलेल्या सूचक वक्तव्यांनी नाराजी अजून कायम असल्याचेच […]