Assembly elections Result : राज्यभरात दि. 20 तारखेला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly elections ) एकाच टप्प्यात मतदान पार पडले. आज (दि.23) मतमोजणीला सुरूवात झाली असून प्राथमिक कल हाती आले आहेत. भाजपचा (BJPP) बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या विदर्भातील नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आघाडीवर आहेत. साकोलीतून नाना पटोले (Nana Patole) आघाडीवर आहेत. महायुतीचे संग्राम जगताप […]
मतदान पार पडल्यानंतर प्रमुख संस्थांनी दिलेल्या एक्झिट पोलमध्ये राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन होईल असा कल दिला आहे.
राज्याचा मुख्यमंत्री म्हणून कुणाला पसंती असेल याचीही चाचपणी या सर्वेक्षणात करण्यात आली होती. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सर्वाधिक लोकांनी शिक्कामोर्तब केलं आहे.
Maharashtra Assembly Elections : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली असून 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे.
आजपर्यंतचा अनुभव आहे की जेव्हा जेव्हा मतदानाची टक्केवारी वाढते तेव्हा तेव्हा भाजप आणि मित्र पक्षांना त्याचा फायदा होतो.
मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (दि.20) मतदान झाले. राज्यात 65.02 टक्के मतदान झाले आहे. महाराष्ट्रात तब्बल ३० वर्षांनंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान झाले असून, 2019 च्या विधानसभा निवडणुकीपेक्षा यावेळी जास्त मतदान झाले. यापूर्वी महाराष्ट्रात 1995 मध्ये 70 टक्क्यांहून अधिक मतदान झाले होते. त्यावेळी नेकमी कुणाची सत्ता स्थापन झाली होती याबद्दल जाणून घेऊया. महाराष्ट्राची सत्ता […]
भाजपचे सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) नागपूरमध्ये संघ मुख्यालयात (RSS) दाखल झाले आहेत.
Maharashtra Assembly Election : राज्यात विधानसभेसाठी उद्या (20 नोव्हेंबर) मतदान होणार आहे. या निवडणुकीत महायुती (Mahayuti) की महाविकास
विनोद तावडे यांनी कोणतेही पैसे वाटले नाहीत. त्यांच्यावर जाणीवपूर्वक आरोप करण्यात आले आहेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Sanjay Raut Blame Devendra Fadnavis for Anil Deshmukh Attack : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि महाराष्ट्रातल्या राजकारणातले ज्येष्ठ नेते, अनेक वर्ष आमदार आणि मंत्री राहिलेले शरद पवारांचे खंदे समर्थक अनिल देशमुख यांच्यावर काल नागपूरमध्ये हल्ला झाला. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर […]