- Home »
- Devendra Fadnavis
Devendra Fadnavis
Cabinet Expansion : 39 आमदारांना लाल दिवा, तर भुजबळ, केसरकर, आत्राम अन् मुनगंटीवारांना डच्चू…
फडणवीस सरकारमध्ये मोठी खांदेपालट झाली. भाजपने सुधीर मुनगंटीवार, रवींद्र चव्हाण, विजयकुमार गावित यांचा पत्ता कट केलाय
टीम फडणवीस! ३३ आमदारांनी कॅबिनेट तर ६ जणांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. नागपूर राजभवनात शपथविधी पार पडला.
नरहरी झिरवाळ, आदिती तटकरेंना मंत्रिपदासाठी पहिला फोन, राष्ट्रवादीकडून आणखी कोण घेणार शपथ?
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नरहरी झिरवाळ आणि आदिती तटकरे यांना मंत्रिपदासाठी पहिला फोन केल्याचे वृत्त आहे.
ठरलं तर! उद्या होणार मंत्रिमंडळाचा विस्तार; CM फडणवीस स्वतः भावी मंत्र्यांना करणार फोन
गुरुवारी भारतीय जनता पार्टीचे 21, शिवसेनेचे 12 आणि अजित पवार गटाचे दहा मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे.
‘2022 मध्ये CM झालो असतो तर, कदाचित…’; मुख्यमंत्री फडणवीसांचे मोठे विधान
उपमुख्यमंत्री होऊन जे नाव आणि प्रसिद्धी मिळाली, ती बहुधा मुख्यमंत्री होऊन मिळाली नसती, असे फडणवीस म्हणाले.
… तेव्हा अटलजी काय म्हणतील या भीतीने मी खूप घाबरलो, मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला ‘तो’ किस्सा
CM Devendra Fadnavis : राज्यात दुसऱ्यांदा महायुतीचं सरकार स्थापन झाले असून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ देखील घेतली आहे.
शिंदेंचं काम नसल्याने ते दिल्लीला आले नाहीत, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत तिढा…; CM फडणवीस काय म्हणाले?
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महायुतीत कोणताही तिढा नाही. एकनाथ शिंदेंचं दिल्लीत काम नसल्याने ते दिल्लीला आले नाहीत.
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार; शिंदे गृहखात्यासाठी आग्रही, भाजप नेत्यांची दिल्ली दरबारी खलबतं
Amit Shah Devendra Fadnavis Meeting In Delhi : महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याची सर्वांना उत्सुकता लागलेली आहे. या पार्श्वभूमीवर महायुती सरकारनं हालचाली सुरू केल्या आहेत. (Maharashtra Politics) दरम्यान बुधवारी 11 डिसेंबर रोजी उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या […]
फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडला; दिल्लीतूनच तोडगा निघणार?
Maharashtra Cabinet Expansion : महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) कधी होणार? हा राजकीय वर्तुळात प्रश्न आहे. येत्या तीन ते चार दिवसांमध्ये महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दरम्यान, काल 10 डिसेंबर रोजी रात्री मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री अजित […]
मोठी बातमी! कुर्ला अपघात, चालक संजय मोरेला 21 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
Kurla Accident Case : कुर्ला अपघात प्रकरणात एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार या कुर्ला अपघात प्रकरणात चालक संजय मोरेला