- Home »
- Dhananjay Munde Resignation
Dhananjay Munde Resignation
कालच देवगिरीवर बैठक, अर्धा तास पवार अन् फडणवीसांमध्ये खलबतं; मुंडेंच्या राजीनाम्याची इनसाईड स्टोरी समोर…
Dhananjay Munde Resignation Inside Story NCP Meeting : महायुती सरकारमध्ये (Devendra Fadanvis) पहिली विकेट अजित पवार (Ajit Pawar) गटाची पडली आहे. आज राज्याचे अन्न आणि पुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय. हा अजित पवार गटाला धक्का मानला जातोय. मुंडेंच्या राजीनाम्याची इनसाईड स्टोरी जाणून घेऊ या. कालपासून राज्याचे विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन […]
धनंजय मुंडेंचं गलिच्छ स्टेटमेंट…100 लोक गायब, सीडीआर का काढले जात नाही? सुप्रिया सुळेंचा सवाल
Supriya Sule Reaction After Dhananjay Munde Resignation : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी (Santosh Deshmukh Murder) मोठी अपडेट समोर आलीय. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. यावर आता खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया समोर आलीय. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, चौऱ्याऐंशी दिवस झाले. सातत्याने गोष्टी नवनवीन गोष्टी समोर येत होत्या. बीडमध्ये 100 ते 110 हत्या […]
राजीनामा म्हणजे पूर्णविराम नव्हे, राष्ट्रपतींच्या माफीनाम्यापर्यंत लढणार; धसांनी सांगितला पुढचा प्लॅन
Suresh Dhas Reaction After Dhananjay Munde Resignation : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder) यांच्या हत्येचे फोटो काल समोर आलेत. त्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाचं वातावरण आहे. हे फोटो समोर आल्यानंतर जनतेत मोठ्या प्रमाणात रोष पसरला होता. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी (Dhananjay Munde) त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय. वैद्यकीय कारणास्तव राजीनामा देत असल्याची सोशल मिडिया पोस्ट […]
याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जबाबदार; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर आदित्य ठाकरेंचा थेट वार
जर भाजपच्या कार्यकर्त्याला न्याय मिळत नसेल तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपचे कार्यकर्ते देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी कसे
अंजली दमानियांचा पुढचा प्लॅन ठरला; धनंजय मुंडेंचं मंत्रिपद घालवलं आता आमदारकीही घालवणार…
सकाळी मी सात वाजता त्यांना फोन केला आणि विनंती केली की असं काहीही करू नका. आतापर्यंत तुम्ही खूप शांत राहिला आहात.
धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला, मी स्वीकारला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
CM Devendra Fadnavis On Dhananjay Munde Resignation : संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
धनंजय मुंडे अर्थसंकल्पाआधी मंत्रीपदाचा राजीनामा देणार?, पत्नी करुणा मुंडे यांनी थेट तारीख सांगितली
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनामाची मागणी गेल्या काही दिवसात सातत्याने होत आहेत. विरोधकांसह
धनंजय मुंडे भगवानगडावर मुक्कामी, नामदेव शास्त्रींकडून काय सल्ला घेणार?
Minister Dhananjay Munde Stay Overnight At Bhagwangad : सध्या मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याभोवती बीडचं राजकारण फिरतंय. प्रत्येक घटनेसोबत त्यांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केला (Beed) जातोय. मागील काही दिवसांपासून धनंजय मुंडे याच्या राजीनाम्याची मागणी मोठ्या प्रमाणावर होतेय. याच दरम्यान अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे भगवानगडावर पोहोचले (Maharashtra Politics) आहेत. उद्या धनंजय मुंडे […]
Video : स्वतःच्या मुलांचा उल्लेख केला पण…, सुळेंनी भावनिक मुद्दा उपस्थित करत दाखवला मुंडेंना आरसा
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अनिल देशमुख, संजय राऊत, नवाब मलिक आणि छगन भुजबळ यांना ऐकीव बातम्यांवर अटक झाली होती.
CM फडणवीस…धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला सांगतील, भाजप नेत्याने फोडला बॉम्ब
Chandrakant Patil on Dhananjay Munde Resjgnation : मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने होतेय. यावर आता भाजपा (BJP) नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची प्रतिक्रिया समोर आलीय. मस्साजोगचे सरपंच यांच्या हत्येला जवळपास दिड महिना उलटलाय. परंतु या प्रकरणातील एक आरोपी अजून फरारच आहे. अटक केलेल्या आरोपींना काही कडक शासन होत नसल्याचा आरोप […]
